TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

११ वेळा कोरोनाची लस घेणाऱ्या बिहारमधील वृद्धाविरोधात गुन्‍हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाटना (वृत्तसंस्था) एकीकडे लसीकरणाचा वेग सर्वच राज्‍यांमध्‍ये वाढविण्‍याची चर्चा सुरु असतानाच ११ वेळ कोरोना डोस (Corona Vaccination) घेतल्‍याचा दावा बिहारमधील ८४ वर्षाच्‍या वृद्धाने केला आहे. ब्रम्‍हदेव मंडल असे त्‍यांचे नाव आहे. ११ वेळ कोरोना डोस घेतल्‍याचा दावा करणारे मंडल हे चर्चेचा विषय ठरले असून, त्‍यांच्‍याविराेधात फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

ब्रह्मदेव मंडळ हे निवृत्त पोस्टमास्टर असून त्यांनी ११ वेळ कोरोनाची लस घेतल्याचा दावा केला होता. त्यांनी कोरोनाचा पहिला डोस गेल्या वर्षी १३ फेब्रुवारीला घेतला. त्यानंतर यंदा १३ मार्चला शेवटचा डोस पुरैनी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतला. १२ व्यांदा लस घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळू शकले नाही. कोरोनाची लस घेतल्यानंतर गुडघेदुखी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. गुडघेदुखीतून कायमची सुटका मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून लसी घेतल्या.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

ब्रह्मदेव यांच्या दाव्यानंतर आरोग्य प्रशासन खळबळून जागे झाले. पुरैनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुरैनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकारी दीपक चंद्र दास यांनी सांगितलं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासन स्तरावरून आदेश व्हावेत ; योगेश देसलेंची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी पोलीस उपायुक्त मंगलसिंग सुर्यवंशीच्या हस्ते चेतन जैन यांचा सत्कार

January 14, 2025

उपचाराअभावी बोरगाव येथील म्हैशीचा मृत्यू ; पशू पदविकाधारकांचा संपाचा फटका !

August 2, 2021

टार्गट मुलांनी फेकली पी.आर.हायस्कूलच्या स्टेजवर दगडं ; पोलिसांनी वाढवला बसस्थानक परिसरात बंदोबस्त !

January 29, 2023

मोठी बातमी : डॉ. प्रवीण मुंढे यांची बदली ; जळगाव पोलीस अधीक्षकपदी एम.राजकुमार !

October 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group