TheClearNews.Com
Thursday, April 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शासन स्तरावरून आदेश व्हावेत ; योगेश देसलेंची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीतील झालेल्या घोटाळ्याची चौकशी करणेसाठी शासन स्तरावरून आदेश व्हावेत, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते योगेश देसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्हा विकास यंत्रणे अंतर्गत जिल्हयातील पंचायती समित्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजना यादी ड मध्ये चुकीचा सर्वेक्षण अहवाल दिल्यामुळे खरे व गरजू लाभार्थी वंचित राहिलं आहे. यादी क्र. १ व २ मध्ये गरजू लाभार्थीचे नावे समाविष्ट करण्यात आली होती. परंतु अंतिम यादीतून त्या ख-या व गरजू लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे. यामध्ये सर्वेक्षण अहवाल तयार करणारी यंत्रणा व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी इतर अधिकारी यांच्या संगनमताने मनमानी पध्दतीने यादी मंजूर केल्या आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव व जिल्हा विकास यंत्रणा अधिकारी यांना निवेदनाव्दारे दिले असता हे शासन स्तरावरून यंत्रणेमुळे झाले आहे. असे उत्तर देण्यात आले.

READ ALSO

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

वंचित व गरजू लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा व आपल्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करणेकामी आपल्या स्तरावरून आदेश व्हावेत, अशी मागणी यात केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
जळगाव

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

April 29, 2026
गुन्हे

वरणगाव येथे हळदीच्या कार्यक्रमात कोयत्याने हल्ला

April 28, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

जळगावात तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली ; रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लसीकरणाची तयारी पूर्ण, आता केंद्राच्या परवानगीकडे लक्ष : राजेश टोपे

December 9, 2020

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ९ ऑगस्ट २०२२ !

August 9, 2022

जळगावात विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

July 20, 2021

विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली पोलिसांना ‘गुड न्यूज’

October 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group