TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांच्या साहित्यासाठी १० लक्ष निधी मंजुर !

धरणगाव व जळगाव तालुक्यातील ५४५ दिव्यांगांना होणार लाभ

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2021
in जळगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी धरणगाव व जळगाव ग्रामीण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्यकरीता दुसर्‍यांदा १० लक्ष रुपये मंजुर केले असून जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याचा धरणगाव व जळगाव तालुक्यातील ५४५ दिव्यांगांना होणार लाभ होणार आहे.

आमदार स्थानिक विकास निधीतून प्रत्येक आमदारास दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्य खरेदी करण्यासाठी रु. १० लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्याची तरतूद असते. सदर तरतुदीचे महत्व लक्षात घेऊन व दिव्यांग व्यक्तींप्रती संवेदना जागृत ठेवून पालकमंत्री यांनी दुसर्‍यांदा दिव्यांगांसाठी सहाय्यक साहित्य उपलब्धतेसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. राज्यात प्रथमच आमदार निधीतून वर्ष २०१८ अंतर्गत ना. गुलाबराव पाटील यांनी दिव्यांगांच्या शारिरीक पुनर्वसनाच्या हेतूने २५० दिव्यांग व्यक्तींना दहा लक्ष रुपयाचे दर्जेदार व गुणवत्तापुर्वक अशा साहित्याचे वाटप करण्यात आले होते. यानंतर ना. पाटील यांनी दुसर्‍यांदा सुध्दा १० लाख निधीती तरतूद केली आहे. यातून ३४५ दिव्यांग व्यक्तींना तिनचाकी सायकल व्हिल चेयर, सी. पी. चेयर, कुबड्या, वॉकर, कर्णयत्रे अशा १० प्रकाराच्या साहित्याचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

कोवीड-१९ महामारीच्या प्रादुर्भावाने अनेक दिव्यांग व्यक्ती हे सहाय्यक साहित्यापासून वंचीत होते. व मागील २ ते ३ वर्षापासून जिल्ह्यात दिव्यांगांना साहित्य वाटप झाले नसल्याने दिव्यांग व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागत होता. दिव्यांग व्यक्तींची ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१-२२ अंतर्गत जळगाव ग्रामीण व धरणगाव तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्य व उपकरणे खरेदीसाठी १० लक्ष रुपये मंजुर केले. सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वांगिण शारिरीक पुनर्वसन होऊन त्यांना तांत्रीक व पुनर्वसनात्मकदृष्ट्या सुयोग्य व दर्जेदार, गुणवत्तापुर्वक साहित्य उपलब्ध होण्याकरीता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या तज्ञामार्फत मुल्यमापन व तपासणी करण्यात येणार असून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

साहित्य व लाभार्थी संख्या

ना. गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून तीन चाकी सायकल – ६५, व्हील चिअर – २४, वाकिंग स्टिक -१३, अंध काठी- ३८, एलबो स्टिक – ११, सी पी चेअर – ०४, कुबड्या – ५४, वॉकर – १६, कर्णयंत्र – ४० असे विविध प्रकारचे दिव्यांग साहित्य ३४५ दिव्यांग व्यक्तींना लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

जैन इरिगेशनचे आर्थिक वर्ष २०२१चे आर्थिक निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार ; डॉ. नी. तू. पाटलांनी शासकिय रुग्णालयात घेतले उपचार

April 9, 2021

चालकासह दोघे जखमी; नियंत्रण सुटल्याने चारचाकी धडकली झाडावर

September 6, 2020

सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. मिनाक्षी चव्हाण

February 11, 2021

जळगाव : विना परवानगी बॅनर लावणाऱ्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल !

December 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group