TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुसऱ्या लाटेतील करोनाबळींना केंद्राची उदासीनता जबाबदार ; संसदीय समितीचे ताशेरे !

मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई देण्याची शिफारस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2022
in आरोग्य, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर अनेक रुग्णांचा जीव वाचवता आला असता, असं म्हणत संसदीय समितीने सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. संसदीय स्थायी समितीने राज्यसभेमध्ये 137 वा अहवाल सादर केला. तसेच केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने रुग्णांच्या मृत्यूंबाबत फेरतपासणी करून मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी भरपाईची शिफारस देखील समितीने केली आहे.

समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामगोपाल यादव यांच्या समितीने १३७ वा अहवाल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला. योग्य उपाययोजनांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, असं संसदीय स्थायी समितीनं या अहवालात म्हटलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवांचा तुटवडा, ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे इत्यादींची अवैध साठवण आणि काळाबाजार ही यामागची प्रमुख कारणं होती. संसदीय समितीने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या मते जर कोरोना विषाणू लवकरात लवकर ओळखण्यात सरकारला यश आले असतं आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धोरण योग्यप्रकारे अंमलात आणलं गेलं असते तर त्याचा परिणाम दिसून आला असता. आणि यामुळे अनेकांचा जीव वाचवता आले असते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

एप्रिल-मे २०२१ मध्ये ‘डेल्टा’ या अधिक घातक उत्परिवर्तित विषाणूमुळे देशभर करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राण गमवावे लागले. करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत उग्र होती, ‘डेल्टा’ विषाणू अधिक घातक होता. पण, त्याचा आगाऊ अंदाज घेण्यात केंद्राची आरोग्य यंत्रणा कमी पडली. ‘डेल्टा’’ची तीव्रता आधीच लक्षात आली असती तर, अनेक रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, पण, केंद्र सरकार योग्य वेळी उपाययोजना करण्यात अपयशी ठरले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संसदीय समितीच्या १२३ व्या अहवालामध्ये रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठय़ातील उणिवा आणि संभाव्य तुटवडय़ासंदर्भात केंद्राला इशारा देण्यात आला होता. या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना करावी, अशी सूचना केली होती. त्यावेळी या समितीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्राणवायू पुरवठय़ासंदर्भात तातडीने पावले उचलली जातील, असे आश्वासनही दिले होते पण, त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्राच्या या नाकर्तेपणाचा मोठा फटका करोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना बसला, असे ताशेरे समितीच्या अहवालात ओढले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #corona#PM_Narendra_Modi

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

एलसीबी निरीक्षक बकाले यांची मध्यरात्री मुख्यालयी तडकाफडकी बदली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपूर हादरलं ! अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने बहिणीने केला भाऊचा खून !

October 22, 2021

शिवसेना जिल्हा बैठक : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये विश्वासघातकी भाजपला धडा शिकवणार

December 25, 2020

मुकेश अंबानी यांचा फ्यूचर ग्रुपसोबतचा करार रखडला ; सिंगापूर लवादने घातली बंदी !

October 26, 2020

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

December 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group