TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

१३ संचालकांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग; उपनिबंधकांकडे राजीनामा सुपूर्द

vijay waghmare by vijay waghmare
May 9, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाला अखेर मोठे वळण मिळाले आहे. सभापती सुनील महाजन यांनी अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा उपनिबंधकांकडे सादर केला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीतील संचालकांमध्ये नाराजी वाढत होती. त्यानंतर तब्बल १३ संचालकांनी दि. २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सभापती सुनिल महाजन यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

सभापतींचे संचालक मंडळाशी वागणे बेजबाबदार व अकार्यक्षम असल्याचा आरोप करत संचालकांनी अविश्वासाची भूमिका घेतली होती. दरम्यान, अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असतानाच सुनिल महाजन यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर अखेर त्यांनी थेट उपनिबंधक कार्यालयात राजीनामा सुपूर्द केला.

महाजन यांच्या या निर्णयामुळे अविश्वास प्रस्तावाची नामुष्की टळली असली तरी बाजार समितीतील सत्तासमीकरणांना नव्याने कलाटणी मिळाली आहे. आता पुढील सभापती कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

उपनिबंधकांकडून लवकरच निवड कार्यक्रम

सभापती पद रिक्त झाल्याने आता जिल्हा उपनिबंधकांकडून नव्या सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. आगामी आठवड्यात निवड प्रक्रिया पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, मागील निवडीत ऐनवेळी राजकीय समीकरणे जुळवत सुनिल महाजन यांनी सभापतीपदाची बाजी मारली होती. त्यामुळे इच्छुकांना संधी हुकली होती. यावेळी मात्र नव्या नेतृत्वाला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonSunil Mahajan's plot before no-confidence vote; Kruuba resigns as chairman

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पक्षासाठी लढणारा भाजपचा कार्यकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार मंगेश चव्हाण : माजी आमदार साहेबराव घोडे !

December 26, 2022

शिरसगाव येथे पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार; नराधमास अटक

January 4, 2021

राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात फक्त परीक्षार्थींनाच मिळणार प्रवेश जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

December 22, 2021

जागृत देवस्थान ॐ सिध्देश्वर महादेव मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरी !

September 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group