TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

चित्र स्पष्टः शिंदे गटाच्या रेश्मा काळे यांचे बंड कायम

vijay waghmare by vijay waghmare
June 5, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेश्मा कुंदन काळे या देखील रिंगणात उरल्यामुळे आता येथील लढत चौरंगी होणार असल्याने यात जोरदार चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून देणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी यंदा जळगावातून मोठी चुरस निर्माण झाली आहे. भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने जळगावचे शिवसेना-उबाठा
पक्षाचे नगरसेवक शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अगदी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरला असतांना रात्री उशीरा भाजपची उमेदवारी नंदकिशोर महाजन यांना जाहीर करण्यात आली. तर उमेदवारी दाखल करतांना शिवसेना शिंदे गटाच्या जळगाव येथील नगरसेविका रेश्मा कुंदन काळे आणि भुसावळचे पदाधिकारी दीपक धांडे यांनी अर्ज सादर केला होता. यात एकूण सोळा उमेदवारांनी अर्ज सादर केले होते.

READ ALSO

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांसह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शिंदे गटाचे दीपक धांडे यांनी देखील आपला अर्ज मागे घेतला. तर रेश्मा कुंदन काळे या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याच नाहीत. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे आता विधानपरिषदेचा मुकाबला हा चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

यांची माघार

आज प्रवीण गंगाराम पाटील, निलेश सुरेश चौधरी, आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद, सुनील नेमिदास जंगले, शेख जावेद इकबाल अब्दुल रशीद, सचिन चौधरी, दीपक काशिनाथ धांडे, निलेश गणेश झोपे, कलीम खान हैदर खान मणियार, हितेंद्र देशमुख, घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील या एकूण बारा उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले. तर निवडणुकीच्या मैदानात चौघे उरले आहेत.

आता चौरंगी लढत होणार

यात महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने नंदकिशोर महाजन हे रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे शरद तायडे, अपक्ष अनिल चौधरी आणि अन्य अपक्ष रेश्मा कुंदन काळे असा हा सामना होणार आहे. यात लक्षणीय बाब अशी की, रेश्मा काळे यांचा अर्ज भरतांना शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सरीताताई माळी-कोल्हे यांची देखील उपस्थिती होती. त्यांनी कोणत्याही स्थितीत आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले होते. यानुसार, रेश्मा काळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला नाही. यामुळे आता शिवसेनेची ताकद रेश्मा काळे यांच्या मागे उभी राहणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFour-way fight for Jalgaon Legislative Council

Related Posts

जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
Next Post

घरातील लोखंडी पेटीचे कुलूप तोडून चोरुन नेली रोकड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण

November 20, 2020

रोहित निकम यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या हाती मोठं ट्रम्प कार्ड !

June 27, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार १८ ऑक्टोबर २०२२ !

October 18, 2022

फेसबुकवर बिनधास्त वावरत असाल तर सावध व्हा, कारण…

October 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group