TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशामुक्त जळगाव जिल्हा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणाईच्या सुरक्षित भविष्यासाठी समाजाचा निर्धार !

वैशाली फाउंडेशन व जळगाव जिल्हा पोलीस दलाचा संयुक्त उपक्रम; मान्यवरांसह नागरिकांचा मोठा सहभाग

vijay waghmare by vijay waghmare
October 18, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, (प्रतिनिधी) – तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करून सुरक्षित भविष्य घडविण्याच्या उद्देशाने वैशाली फाउंडेशन आणि जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त जळगाव जिल्हा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ रोड येथे आयोजित या कार्यक्रमाला तरुणाई, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याचे ध्येय ठेवले असून, या अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातून या संकल्पनेला बळ मिळत असल्याचा आनंद जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. व्यसनमुक्त तरुणाई ही सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज आणि उज्ज्वल महाराष्ट्राची गुरुकिल्ली असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

READ ALSO

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री तथा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, आमदार नंदकिशोर महाजन, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

तसेच नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, वंदनाताई इंगळे, प्रतीक्षा सोनवणे, जयश्रीताई पाटील, शैलाताई चौधरी, माजी नगरसेवक अजय राम जाधव, नगरसेवक नितीन बरडे, अमर जैन, नरेंद्र पाटील, विरेन खडके, अमित काळे, अजित राणे, राहुल वाघ, गणेश सोनवणे, विजय वानखेडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले.

वैशाली फाउंडेशनचा सामाजिक पुढाकार

वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरसेविका वैशाली अमित पाटील यांच्या पुढाकाराने आणि जिल्हा पोलीस दलाच्या सहकार्याने या अभियानाचे आयोजन करण्यात आले. अमली पदार्थांचे दुष्परिणाम रोखणे, तरुणाईमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नशामुक्ती ही केवळ पोलीस यंत्रणा किंवा एखाद्या सामाजिक संस्थेची जबाबदारी नसून पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक नागरिकाचे सामूहिक कर्तव्य आहे. तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज या अभियानातून अधोरेखित करण्यात आली.

कार्यकर्त्यांच्या मेहनतीने उपक्रम यशस्वी

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैशाली फाउंडेशनचे स्वप्निल शेळके, गजानन इंगळे, रोहन सोनवणे, सुनील जंगले, गणेश निंबाळकर, सौरभ पाटील, सागर सोनवणे, विवेक जगदाळे, राहुल जोशी, गौरव वाणी, आशिष पाटील, आदित्य पाटील, ध्रुवेष पाटील, निखिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

‘नशामुक्त जळगाव जिल्हा — सुरक्षित तरुणाई, सशक्त महाराष्ट्र’ हा संदेश देत व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन वैशाली अमित पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonOverwhelming response to the 'Drug-Free Jalgaon District' campaign; society resolves to ensure a safe future for the youth!

Related Posts

गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 18 ते 25 ऑक्टोबर 2026 !

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
सामाजिक

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

October 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या कार्यक्रमात चोरी करणारी आंतरराज्यीय महिलांची टोळी जळगाव पोलिसांच्या जाळ्यात !

December 6, 2023

कंटेनरमधून ३ लाख ३६ हजारांचा ऐवज लंपास ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

February 6, 2022

महिलेचा गळ्याला लावले धारदार शस्त्र अन् पुढे घडले असं काही…

May 8, 2025

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group