TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : आजचे राशिभविष्य ७ जुलै २०२२ !

 जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 7, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – जोडीदाराची काळजी घ्या. शिक्षण आणि व्यवसायात यश मिळेल. शत्रूंचा पराभव कराल. प्रेमाची स्थिती चांगली राहिल, पण दुरावा संभवू शकतो. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहील.

वृषभ- भावनिक संबंध थोडे अस्वस्थ करू शकतात. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायाची परिस्थिती चांगली आहे. नोकरीच्या निमित्ताने प्रवास संभवतो.चुकीच्या लोकांना साथ दिल्यास त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. भूतकाळातील चुकांचा पश्चाताप होईल. मित्रांमधील कटुता वाढेल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन- आरोग्य उत्तम राहिल. थोडे विश्रांती घेण्याची गरज आहे. व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी उत्तम दिवस आहे. आर्थिक लाभ होईल. कामात असमाधानी राहू नका. सरकारी कामं दुपारनंतर करा. घरगुती सुखात काही अडचणी येऊ शकतात.

कर्क – कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिक दृष्टिकोनातून काही नवीन आणि आनंददायी परिस्थिती निर्माण होत आहे.कुटुंबातील सदस्यांवरील विश्वास कमी होईल. व्यवहारात सावध राहा. व्यवसायात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

सिंह- आर्थिक स्थितीही फारशी फारशी चांगली दिसत नाही. कुटुंबात आनंदाचे क्षण येण्यात अडचणी येत आहेत. परिस्थिती थोडी गोंधळात टाकणारी आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या- आज काहीतरी चांगली बातमी समजू शकते. व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणी काहीतरी चांगली मिळेल. कुटूंबासोबत वेळ घालवाल. आरोग्याची काळजी घ्या, सरकारी कामं दुपारनंतर करा. आईवडिलांची काळजी घ्या. संगीतक्षेत्रात नाव कमवाल.

तूळ- आर्थिक स्थिती थोडी वर खाली होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. व्यापाऱ्यात नवीन प्रयोग करू शकता.जोडीदारासोबतच्या संबंधात गोडवा राहील. ऑफिसमधील सहकाऱ्यांची मदत होऊ शकते. मन थोडे अस्वस्थ राहील.

वृश्चिक- आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. पदोन्नती होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास ठेवा. अचानक धनलाभ होऊ शकतो.

धनु – राजकारणी लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यापाराच्या कक्षा रुंदावतील. आरोग्य उत्तम राहील.नोकरीच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या मदतीने तुमचे काम पुढे जाईल. जुने रडखलेली कामे मार्गी लागतील.

मकर – सरकारी योजनांचा फायदा होईल. अडचणी येत असल्या तरी तुमचा प्रवास योग्य दिशेने होत आहे. नोकरीत नव्या संधी चालून येतील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराची साथ मिळेल.बदलत्या हवामानामुळे आजारी पडू शकता. मित्रांबरोबर कुठेतरी फिरायला जाऊ शकता.

कुंभ – आरोग्याची काळजी घ्या. मुलांकडून चांगली बातमी मिळले. जुन्या मित्रांची भेट होईल. अनोळखी लोकांपासून सावध रहा. व्यवहार करताना गाफील राहू नका. जोखमीचे काम टाळा. थोडा अडचणींचा काळ आहे. कामांमध्ये अडचणी येऊ शकतात पण त्यात यश मिळेल.

मीन – संपत्तीत वाढ होईल. शैक्षणित क्षेत्रात सन्मान वाढेल. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. कामाच्या ठिकाणी मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक चिंता आणि वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. मुलांना यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

धार्मिक कार्यक्रमात प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे : कुमार चिंता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी भरपूर दारूपाजली, नंतर दोरीने गळा आवळून पत्नीने केला पतीचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

June 4, 2023

धरणगावातील ९० लाखांचे शौचालय पाण्याअभावी पाच दिवसापासून बंद ! (व्हिडीओ)

November 23, 2021

ब्रेकिंग न्यूज : गौतम अदानी यांच्या सिमेंट कारखाने, कंपन्यांवर छापेमारी !

February 9, 2023

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ४२८ कोरोनाबाधित !

January 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group