TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !

गुलाबराव पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप व बीएनए इन्फ्रा उचलणार जबाबदारी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 2, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी (प्रतिनिधी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची पूर्ण जबाबदारी गुलाबराव पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी उचलली आहे. आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत व सिव्हील सर्जन एन. एस. चव्हाण यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश दिलेत.

सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला असून रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विनंती नुसार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी या कामाचा आढावा घेत निर्देश दिले.२-३ दिवसात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या कोविड केअर सेंटरमध्ये ३० जनरल बेड असतील. यासोबत येथे १५ ऑक्सीजन बेड आणि ५ मिनी व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा परिसरातील कोरोनाच्या रूग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कोविड केअरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही गुलाबराव पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा हे संयुक्तरित्या उचलणार आहेत. अर्थात, हे कोविड केअर सेंटर लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार हे सेंटर उभारण्यात येत आहे.

दरम्यान, आज पाळधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, गोपाल कासट, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. नरेश पाटील, डॉ.सी.एस.पाटील, ग्राम पंचायत सदस्य अरविंद मानकरी, मच्छीन्द्र साळुंके, गुलाब भाऊ फाउंडेशनचे व सुगोकीचे पदाधिकारी, आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

दादावाडी परिसरात खड्डयाला आमदार, खासदार, नगरसेवक यांची नावे देऊन सुरू केले सेल्फी पॉईंट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळच्या डॉ. नि. तु. पाटील यांच्या लढ्याला आता केंद्राचीही साथ !

May 18, 2021

एकाला टॉयलेटमध्ये कोंडून सोन्याचे दागिन्यांसह रोकड लांबविली ; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा

February 11, 2022

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट समाजाभिमुख सोल्युशन!

February 8, 2025

हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका : शिवसेना

October 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group