TheClearNews.Com
Thursday, April 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथे पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे सन्मानपत्र वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) १ जानेवारी २०२१ रोजी संपन्न झालेल्या “पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीमध्ये” गावातील विविध शाळांनी सहभाग नोंदवला होता. धरणगाव येथील गुड शेपर्ड स्कुल मधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थांनी देखील या पर्यावरण जनजागृती रॅलीत सहभाग घेतला होता, या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.१ जानेवारी २०२१ रोजी धरणगाव नगरपरिषद व विकल्प ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत “पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण वाचवा, सृष्टी वाचवा असा सकारात्मक संदेश देण्यात आला. पर्यावरण जनजागृती रॅलीत गावातील सर्व प्रमुख शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये गुड शेपर्ड स्कुल धरणगाव येथील इयत्ता १० वीच्या विद्यार्थांनी देखील सहभाग नोंदवला होता. आज गुड शेपर्ड स्कुलमध्ये छोटेखानी कार्यक्रम घेऊन सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित व सहशिक्षक लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक अमोल सोनार यांनी केले.

READ ALSO

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणाच्या अनियमित भारनियमनामुळे नागरिक त्रस्त…!

April 22, 2026
धरणगाव

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेवर ८ जणांची हरकत

April 19, 2026
धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

पोलीस भरतीचा जीआर अखेर रद्द; गृहविभागाचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना विस्फोट : देशात गेल्या २४ तासांत ८१ हजारांहून अधिक कोरोनाबाधित

April 2, 2021

कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु

November 15, 2020

५०० कोटींचा निधी द्या, जातप्रमाणपत्र दुरुस्त करा – खडसेंची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

September 20, 2025

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group