TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली ; रोख रक्कमेसह मुद्देमाल लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क येथे अज्ञात चोरट्यांनी सलग तीन घरे फोडल्याची घटना आज उघडकीस आली आहे. दरम्यान, सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि टॅबसह मुद्देमालाचोरी झाला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, ममुराबाद रोडवरील उस्मानियाँ पार्क येथे रविवारी ९ जानेवारी मध्यरात्री सलग तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडल्याचे सोमवारी १० जानेवारी सकाळी ७ वाजत उघडकीला आले आहे. यात फिरोज मोहम्मतद रफिक बागवान रा. उस्मानिया पार्क यांच्या घराच्या मागच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत घरातील लोखंड कपाट तोडून घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, १० हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला, त्यांच्या घराच्या बाजूला मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरिया ट्रेडर्स या दुकानात कोल्ड्रीग्जचे होलेसेल दुकान आहे. या ठिकाणी देखील अज्ञात चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि ८० हजार रूपयांची रोकड चोरून नेला आहे. त्यानंतर याच घराच्या बाजूला राहणारे नावेद अहमद शेख नाशिर (वय-३४) हे कुटुंबियांसह नाशिक येथे लग्नाला घराला कुलूप लावून गेले होत. नावेद शेख यांच्या घराच्या मागचे लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाट तोडले. यात कपाटातील सामान अस्तव्यस्त करून ८ ग्रॅम सोन्याची पोत, २ सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि २० हजार रूपयांची रोकड लांबविला आहे.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

तीन घरे फोडल्याचा प्रकार सोमवारी १० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. चोरी झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पीएसआय सर्जेराव क्षिरसागर, पोहेकॉ. विजय निकुंभ, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. चोरी झाल्याचा पंचनामा करण्यात आला असून पुढील चौकशीचे काम सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
Next Post

खडसे आणि महाजन या दोघांचे वाद जुने त्यात मला पडायचे नाही, पण... : गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सोमय्या, तुमच्या घरचे कोणाकडून खंडणी वसूल करतात, हे लोकांना माहिती : हसन मुश्रीफ

September 13, 2021

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १७ डिसेंबर २०२४ !

December 17, 2024

२१ वा बालगंधर्व संगीत महोत्सवाला शुक्रवार पासून सुरुवात !

January 5, 2023

धरणगावात संविधान चौकाची मागणी मुख्य रस्त्याला करण्याची संविधान समितीची मागणी

September 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group