TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान : युक्रेनच्या सैनिकानं स्वतःला पुलासोबत उडवलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 26, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कीव (वृत्तसंस्था) रशियाच्या ताकदीसमोर युक्रेन एकाकी पडला आहे. पण तरीही युक्रेनचे सैनिक जीवाची बाजी लावत आहेत. क्रिमियामध्ये एका युक्रेनी सैनिकानं रशियन सैन्याला रोखण्यासाठी स्वत:ला एका पुलासोबत उडवलं. त्यामुळे रशियन सैन्याच्या ताफ्याला एका टोकाकडून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. मात्र देशाच्या रक्षणासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

पुलासोबत स्वत:ला उडवणाऱ्या सैनिकाचं नाव विटाली शकुन असं आहे. विटाली यांच्यावर क्रिमिया सीमेवरील खेरसॉन क्षेत्रातील हेनिचेस्क पुलाच्या रक्षणाचं काम देण्यात आलं होतं. समोरून येणारं रशियन सैन्य पुलावरूनच येणार हे नक्की होतं. त्यांना रोखायचं असल्यास पूल उद्ध्वस्त करावा लागणार होता. त्यासाठी पुलाच्या चारही बाजूंना स्फोटकं लावण्यात आली.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

देशाच्या रक्षणासाठी दिलं सर्वोच्च बलिदान

विटाली शकुनी यांनी पूल उद्ध्वस्त करण्यासाठी आवश्यक असलेली स्फोटकं लावली. मात्र पुलावरून निघण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. रशियन सैन्य कधीही तिथे पोहोचू शकणार होतं. त्यामुळे विटाली यांनी स्वत:सह पूल उडवला. पूल उडवताच आपला मृत्यू होणार याची कल्पना विटाली यांना होती. मात्र देशाच्या रक्षणासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं. त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

अन् रशियन सैन्य रोखलं गेलं

जनरल स्टाफ ऑफ आर्ल्ड फोर्सेस यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विटाली यांनी गाजवलेल्या पराक्रमाची माहिती दिली. ‘आपण पूल उडवत असल्याचा मेसेज विटाली यांनी दिला. त्यानंतर स्फोटाचा प्रचंड मोठा आवाज ऐकू आला. स्फोटात विटाली शहीद झाले. मात्र त्यांच्यामुळे रशियन सैन्य रोखलं गेलं. पुलाच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी त्यांना बरेच परिश्रम करावे लागले,’ अशा शब्दांत जनरल स्टाफ ऑफ आर्ड फोर्सेस घडलेली घटना पोस्टच्या माध्यमातून सांगितली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

पिंपरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; अभिनेत्रीकडून करवून घेत होते वेश्याव्यवसाय, दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आनोरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार !

June 5, 2023

आता पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायला पाहिजे : संजय राऊत

January 25, 2022

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

April 16, 2021

पोटात दुखते म्हणून आजीने नातीला नेले रुग्णालयात अन् बसला जबर धक्का !

December 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group