TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात प्रथमच रंगणार बालरंगभूमी परिषदेचा दिव्यांग कला महोत्सव ९ ऑक्टोबरला

जिल्हाभरातील १९ शाळांमधील ३०० दिव्यांग बालकलाकारांचा समावेश !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे येत्या ९ ऑक्टोबरला शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात ‘यहाँ के हम सिकंदर’ हा दिव्यांग मुलांचा कलामहोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील १९ दिव्यांग शाळांमधील ३०० दिव्यांग बालकलावंतांनी सहभाग घेतला आहे.

बालरंगभूमी ही केवळ महोत्सवी, स्पर्धात्मक किंवा मनोरंजनात्मक स्वरुपापर्यंत मर्यादित न राहता लोकचळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमीचा मानस असून, याचाच भाग म्हणून विशेष मुलांसाठी म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी ‘यहाँ के हम सिकंदर’ या कलामहोत्सवाच्या माध्यमातून त्यांना सांस्कृतिक रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्याच्याहेतूने आयोजित केलेल्या या महोत्सवात जिल्हाभरातील विशेष मुलांसाठी असणाऱ्या अनुदानित व विनाअनुदानित १९ संस्था व शाळांनी यात सहभाग घेतला आहे. वय वर्षे १८ खालील ३०० बालकलावंत या महोत्सवात सहभागी झाले असून, या बालकलावंतांद्वारे नाटिका, नकला, गाणे, नृत्य, रांगोळी, चित्रकला, योगा, वाद्यवादन या कला सादर करण्यात येणार आहे. बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे आयोजन असलेल्या या महोत्सवाला शहरातील भवरलाल अॅन्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे अनमोल सहकार्य लाभत आहे.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

स..स… संधीचा, नाही सहानुभूतीचा हे ब्रीद असणाऱ्या या महोत्सवाचे स्वरुप स्पर्धात्मक नसून, महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या प्रत्येक संघास उचित मानदेय, सन्मानचिन्ह तसेच सहभागी दिव्यांग बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. त्यासोबतच त्यांना शिकविणाऱ्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांचाही पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या वेळात हा महोत्सव रंगणार आहे. तरी जळगावकर नागरिकांनी या महोत्सवाला उत्स्फूर्तपणे उपस्थिती देत, दिव्यांग बालकलावंतांचे कौतुक करुन, त्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन, बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती शाखेच्या अध्यक्षा अभिनेत्री ॲड.निलम शिर्के सामंत यांच्यासह बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, हनुमान सुरवसे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता आकाश बाविस्कर, हर्षल पवार, कार्यकारिणी सदस्य दिपक महाजन, पंकज बारी, सुदर्शन पाटील, दर्शन गुजराथी, नेहा पवार, ज्ञानेश्वर सोनवणे, उल्हास ठाकरे, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील आदींनी केले आहे.

दिव्यांग बालकांनी केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री !
या महोत्सवातंर्गत जिल्हाभरातील विविध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी – विद्यार्थिंनींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीही या ठिकाणी करण्यात येणार असून, या वस्तूंच्या विक्रीतून आलेली रक्कम त्या त्या शाळेलाच देण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य- रविवार ६ ऑक्टोबर ते शनिवार १२ ऑक्टोबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाशिक हादरलं ! मुलाची हत्या करून बापाची आत्महत्या

May 19, 2022

‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर सही, तरुणीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार !

October 4, 2023

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

February 22, 2021

साळवा येथे गळफास घेत तरुणाची आत्महत्या ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

April 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group