TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा राग झाला अनावर; तोरनाळे जंगलातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
July 29, 2026
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

फत्तेपूर ( प्रतिनिधी ) – येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोरनाळे शिवारात बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून शालकाने मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तर मेहुणा मृत झाला असे समजून झाडाचा पाला त्यांच्या अंगावर टाकून त्यांचीच दुचाकी घेऊन शालक तेथून पसार झाल्याची घटना २७ जुलैला सायंकाळी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फत्तेपूर येथील सुभाषपुरा भागातील रहिवासी प्रशांत सुभाष चौधरी (वय २६) यांनी वडगाव सद्दो येथील अभिषेक संतोष मोरे (वय १९) यांच्या बहिणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केलेला आहे. दरम्यान, लग्न झाल्यापासून अभिषेकच्या मनात प्रशांत यांच्याविषयी सुडाची भावना होती. तर, तो संधीची वाट पाहत होता. शेवटी २७ जुलैला अभिषेक हा प्रशांत यांना त्यांच्याच दुचाकीवर बसवून तोरनाळे शिवारातील वनखंड क्रं. ४६१मधील जंगल भागात घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघांमध्ये याच कारणावरुन बाचाबाची झाली. त्यात अभिषेक याने प्रशांत चौधरी यांच्या डोक्यात दगड घालून त्यास जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. तर, प्रशांत चौधरी मृत झाले असे समजून त्यांच्या अंगावर झाडाचा पाला टाकून प्रशांत यांची दुचाकी घेऊन अभिषेक तेथून पसार झाला. दरम्यान, याबाबत प्रशांत यांची आई सरला नामदेव चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम १०९ (१) प्रमाणे संशयित अभिषेक संतोष मोरे (रा वडगाव सद्दो) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याब आला आहे.

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

संशयिताला सिल्लोड तालुक्यातून घेतले ताब्यात

प्रशांत चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्यान त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयान उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रीच पो.हे.कॉ. प्रवीण चौधरी, पो.हे.कॉ. गनी तडवी, पो.कॉ. मुकेश पाटील चेतन तांगडे यांच्या पथकाने संशयिताचा शोध सुर करून त्याला सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथून ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. अंकुश जाधव आणि पोलीस कर्मचारी तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMan strikes brother-in-law on the head with a stone; victim in critical condition

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
Next Post

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीची जळगाव शहराची कार्यकारिणी बरखास्त

August 29, 2021

तालिबान राजवट : जाणून घ्या.. नेमका काय आहे शरीयत कायदा ?

August 19, 2021

मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल ; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना टोला

May 30, 2021

विहिरी व घरकुलांच्या मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून पैसे लुबाडणाऱ्यांना सोडणार नाही !

April 28, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group