TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयशरची दुचाकीला पाठीमागून धडक ; भावासह पाच महिन्यांची गर्भवती बहीण ठार !

एकुलत्या एक मुलासह मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) भरधाव येणाऱ्या आयशरने दुचाकीला शुक्रवारी (दि. २२)पाठीमागून इसारवाडी फाट्याजवळील गोविंदा हॉटेलसमोर घडली जोराची धडक दिली होती. या धडकेत भावासह गर्भवती बहीण गंभीर जखमी झाले होते. त्यांचा शनिवार मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने आयशर सोडून पळ काढला होता.

पडेगावातील शेख निजाम यांची मुलगी मेरा बेगम ही वैजापूर येथे सासरी राहते. तिचे एक वर्षापूर्वी लग्न झाले असून, ती पाच महिन्यांची गर्भवती होती. शुक्रवारी सकाळी शेख सिराज शेख निजाम (२२) हा बहिणीला घेण्यासाठी सासरी गेला होता. शेख सिराज आणि नमेरा बेगम शेख साबीर (२०) हे दोघे दुचाकीने (एमएच २० एफक्यू २१२७) पडेगावच्या दिशेने निघाले. इसारवाडी फाट्याजवळील हॉटेल गोविंदासमोर भरधाव आयशरने (एमएच ०४ डीके १५३३ ) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी अॅम्ब्युल्सने घाटीत दाखल अपघातानंतर केले. आयशर चालकाने वाहन सोडून पळ काढला.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

गंभीर जखमी झालेला शेख सिराज आणि बहीण नमेरा साबीर शेख या दोघांवर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा रात्री आठ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. मयत शेख सिराज हा सेंट्रिंग काम करत होता. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. एकुलत्या एक मुलासह मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, ३ झाले बरे !

September 4, 2021

काँग्रेस देशव्यापी यात्रा काढणार ; राहुल गांधींची मोठी घोषणा

May 15, 2022

बेड व्यवस्थापन संपर्क कक्षाचा अकराशे व्यक्तींनी घेतला लाभ

April 15, 2021

गल्लीबोळातले प्रश्न राष्ट्रीय समस्या असल्याचे वातावरण भाजपच्या सायबर फौजा तयार करताय : शिवसेना

September 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group