TheClearNews.Com
Friday, October 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

शहरातील वाघ नगर परिसरातील घटना

vijay waghmare by vijay waghmare
October 23, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिघांवर धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २१ ऑक्टोंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास वाघ नगरातील दत्त मंदिराजवळ घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील राजीव गांधी नगरात राहणारा निखील लक्ष्मण हातागळे (वय २४) हा तरुण त्याचा मित्र तेजस लोंढे व गिरीश लोंढे यांच्यासोबत दि. २१ ऑक्टोंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरात त्याच्या मित्राने भांडण सोडविण्यसाठी गेला होता. यावेळी तिघांनी त्याला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी रोहीत नाथ याने तेजस लोंढे यांच्या मांडीत चाकू खुपसून गंभीर जखमी केले. तर शुभम ठाकुर याने पुन्हा गल्लीत दिसले तर तुम्हाला जीवंत मारुन टाकू अशी धमकी देखील दिली. दरम्यान, जखमींनी दिलेल्या तक्रारीवरुन शुभम उर्फ पेट्या ठाकूर, रोहीत नाथ व पियुष इंगळे (सर्व रा. वाघनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अविनाश देवरे हे करीत आहे

READ ALSO

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उज्वल यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThree people attacked with a knife while trying to resolve a friend's dispute

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा

October 23, 2026
जळगाव

वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उज्वल यश

October 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 ऑक्टोबर 2026 !

October 23, 2026
जळगाव

रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांना गती; ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्याची कामगिरी उत्तम

October 22, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

October 22, 2026
गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकियो ऑलिम्पिक : ‘शूट ऑफ’मध्ये दीपिका कुमारीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी

July 30, 2021

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा

July 3, 2021

बीएचआर प्रकरण : विवेक ठाकरे यांच्यासह २५ ठेवीदारांची निर्दोष मुक्तता !

August 18, 2023

व्हॉईस ऑफ मीडियाची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर !

July 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group