TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टोकियो ऑलिम्पिक : ‘शूट ऑफ’मध्ये दीपिका कुमारीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in क्रीडा, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

टोकियो (वृत्तसंस्था) भारताची अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी हिने आज टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरी गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी हिने माजी विश्वविजेती रशियन ऑलिम्पिक समितीची तिरंदाज सेनिया पेरोव्हा हिचा रोमांचक ‘शूट ऑफ’मध्ये पराभव करत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

दीपिकानं पहिला सेट २८-२५ नं जिंकला. तर दुसरा सेट २६-२७ नं गमावला. त्यानंतर दीपिकानं पुनरागमन करत २८-२७ या फरकानं दुसरा सेट जिंकला. त्यानंतर चौथा सेट २६-२६ असा बरोबरीत सुटला. पाचव्या सेटमध्ये दीपिकाचा २५-२८ ने पराभूत झाली. पाच सेटनंतरही हा सामना बरोबरीत सुटल्यानं निकाल शूट ऑफमध्ये लागला. शूट ऑफमध्ये सेनियानं सात पॉईंट्स घेतले. तर दीपिकानं परफेक्ट १० पॉईंट्सची कमाई करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

READ ALSO

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

यापूर्वी दीपिकाची राऊंड १६ मधील लढत देखील जोरदार रंगली होती. अमेरिकेची जेनफिर मुसीनो-फर्नांडिसचा दीपिकानं रंगतदार लढतीमध्ये पराभव केला. दीपिकानं जेनफिरचा ६-४ असा पराभव केला. दीपिका ही भारताची अव्वल तिरंदाज असून तिच्याकडून यंदा मेडलची अपेक्षा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
Next Post

जम्मूच्या सांबा येथे तीन ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोन दिसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वेत नोकरीची बनावट ऑर्डर ; एकाला १३ लाखात गंडवले !

April 3, 2025

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार

February 22, 2021

शालेय बुद्धिबळ स्पर्धा १४ वर्षा खालील गटात मुलांमध्ये खुशाल सोनार तर मुलींमध्ये अदीती अलाहीत प्रथम !

November 24, 2022

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : सहाव्या आरोपीचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी !

November 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group