TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई; श्वान पथकातील वीरूने दिले अमली पदार्थांचे संकेत

vijay waghmare by vijay waghmare
July 31, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – रेल्वेगाड्या व रेल्वे परिसरातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन नार्कोस अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली. उधना-अमृत भारत एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून अंदाजे ३ लाख ९८ हजार ९०० रुपयांचा ७.९७८ किलो गांजा व मुद्देमाल जप्त केला.

गाडी क्रमांक १९०२२ अप उधना-अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये ३० जुलैला सीआयबी, भुसावळचे उपनिरीक्षक सुनील कोळी हे नियमित गस्त घालत होते. त्यावेळी एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यात. चौकशी व तपासणीदरम्यान बाबू विजय गौडा (वय २३, रा. धमनखौला, डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा) हा रेल्वेच्या शौचालयात अमली पदार्थ लपवून त्याची वाहतूक करत असल्याचे समोर आले. तर ही गाडी भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर पोहोचल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक ओ. पी. मीणा व आरपीएफच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संशयिताला त्याच्या बॅगेसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आली. दरम्यान, आरपीएफच्या श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ड्युटीवरील ‘वीरू’ या श्वानाने संशयिताच्या बॅगेची तपासणी करताना अमली पदार्थ असल्याचे संकेत दिले. आवश्यक कायदेशीर प्रक्रियेनंतर राजपत्रित अधिकारी अभयकुमार शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (गुड्स) यांच्या उपस्थितीत बॅगेची झडती घेण्यात आली. यावेळी बॅगेतून गांजाची चार पाकिटे आढळून आली. जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन ७.९७८ किलो असून त्याची बाजारातील अंदाजे किंमत ३ लाख ९८ हजार ९०० रुपये आहे. आरोपीसह जप्त केलेला गांजा शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) यांच्या ताब्यात देण्यात आला.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: 7 kg of cannabis seized under 'Operation Narcos'; one arrestedbhusawal

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘जीएमसी’त रुग्णांच्या गाठींची तपासणी करणाऱ्या मुदतबाह्य किटचा वापर !

August 13, 2023

बोरखेडा येथील शेतकऱ्यानं घेतला गळफास ; आत्महत्येपूर्वी दिली नातेवाईकांना माहिती !

September 1, 2021

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

November 19, 2020

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ८०५ रुग्णांची कोरोनावर मात

October 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group