TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य; आत्महत्येसाठी सरकारला ठरवलं जबाबदार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गाझियाबाद (वृत्तसंस्था) केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आजचा ३८ वा दिवस आहे. गाझियाबाद सीमेवर एका वृद्ध शेतकऱ्यानं शौचालयात आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय. आत्महत्या करणाऱ्या ७५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव काश्मीर सिंह लाडी असं होतं. तसेच काश्मीर सिंह यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केंद्रातील मोदी सरकार आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचाही उल्लेख केलाय.

मृत काश्मीर सिंह उत्तर प्रदेशच्या रामपूर जिल्ह्यातील बिलासपूरचे रहिवासी होते. एका वृद्ध शेतकऱ्यानं अशा पद्धतीनं आयुष्य संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयावर शेतकरी संघटनांनी दु:ख आणि आक्रोश व्यक्त केलाय. माझ्या मृतदेहावर माझ्या नातू आणि मुलांच्या हातानं अंत्यसंस्कार व्हावेत तसंच हे अंत्यसंस्कार दिल्ली – उत्तर प्रदेशच्या सीमेवरच केले जावेत, अशी अंतिम इच्छा काश्मीर सिंह यांनी आपल्या ‘सुसाईड नोट’मध्ये व्यक्त केलीय. काश्मीर सिंह याचं कुटुंब मुलगा आणि नातूही आंदोलनात आपलं योगदान देत आहेत.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

जळगावात मोबाईलवर बोलण्यात मग्न असतांना रेल्वेखाली आल्यानं तरुणाचा अंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फायझर-बायोटेक लसीच्या आपत्कालिन वापराला WHO कडून मंजुरी

January 1, 2021

शेतकऱ्यांचा आज देशभर ३ तास ‘चक्का जाम’ आंदोलन

February 6, 2021

ट्रक व दुचाकीची जोरदार धडक; एक जण गंभीर जखमी

November 19, 2020

समता शिक्षक परिषदेमार्फत आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

October 5, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group