TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गांधी तीर्थ येथे संजीवक शेती कार्यशाळा उत्साहात !

गांधी रिसर्च फाउंडेशन व एमकेसीएलचा शेतकऱ्यांसाठी संयुक्त उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 6, 2023
in कृषी, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील गांधी तीर्थ येथे काल दि. ४ मे रोजी शेतऱ्यांसाठी ‘संजीवक शेती’ एक दिवसाची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील ४० शेतकरी सहभागी झाले होते. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमीटेड (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजण्यात आला होता त्यात एमकेसीएलचे तज्ज्ञ डॉ सतीष करंडे व गजेंद्र कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाश्वत शेती, विषमुक्त शेती, हवामान आधारीत शेती, मिश्र पीक पद्धत, शेती पुरक व्यवसाय इ. विषयाचे मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाची सुरुवात संत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व सुतीहार अर्पण करण्यात आले. जळगावला केळीचे आगार म्हटले जाते तर येथे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. यासोबतच सोयाबीन, उडीद, मूग ही मिश्रपिके ही घेऊ लागला आहे. ही पिके घेण्यामागे थोड्या महिन्यांच्या अवधीत दोन पैसे मिळतील हा मुख्य उद्देश असतो. शाश्वत परवडणारी शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असून संजीवक शेतीचा स्वीकार देखील करावा. आपल्या शेतात असलेल्या पिकाच्या ओळीमधील जागेचा सुयोग्य वापर व्हावा. ही पद्धत वापरल्याने मधल्या जागेत तणांची वाढ कमीत कमी होऊन जमीन स्वच्छ ठेवता यावी असे काही महत्त्वाचे बदल आपल्या शेतात करावे लागतात. पावसाच्या अनिश्चिततेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कधी जास्त तर कधी पाऊसच पडत नाही. अशा वेळी संजीवक शेती महत्त्वाची ठरते असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

संजीवक शेती – बाजारपेठांच्या वाढत्या मागणी पूर्ण करण्यासाठी वारेमाप खते, कीटकनाशके, पाणी वापरले जाते त्यामुळे त्या दुष्परिणाम शेतीवर होत असतो. अशा वेळी शेती न परवडणारी ठरते हीच शेती शाश्वत करण्यासाठी संजीवक शेती मोलाची ठरू शकते. आपल्या शेतातील मातीचा दर्जा सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच प्रयत्न करावे लागणार आहेत. संजीवक मध्ये शेण, गोमूत्र, गूळ, पाणी ह्याचा वापर होतो. ह्यालापण १० दिवस ठेवून नंतर पाण्यात मिश्रण करून वापरात आणण्यात येते. पंचगव्य करताना शेणखत, गोमूत्र दही, दूध, नारळाचे पाणी, गूळ, केळी, पाणी ह्याचा वापर करण्यात येतो. ह्यालाही ७ दिवसाची प्रक्रिया आहे. पाण्यामधून शेतीला देता येते व त्याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांना दिसतो. याबाबत एमकेसीएलच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी.डी. जडे, शेती विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय सोनजे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सुधीर पाटील यांनी तर प्रास्ताविक डॉ. अश्वीन झाला यांनी आणि आभार प्रदर्शन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ७ ते १३ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! सराफ व्यापाऱ्यावर कोठडीत पोलिसांनी केला अनैसर्गिक अत्याचार

January 22, 2022

जैन इरिगेशनच्या रक्तदान शिबिरात 282 बाटल्यांचे रक्तसंकलन ; स्व. हिरालाल जैन यांच्या 33 व्या स्मृतिदिनी उपक्रम !

March 10, 2023

आ.गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मे रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर !

May 16, 2022

एवढं मोठं संकट मानवी समाजावर येतं त्यावेळी शुद्र राजकारण करणं योग्य नसतं : शरद पवार

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group