TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर: देवगाव देवळीला पोलिसांच्या धाडीत ७५ हजारांचे रसायन नष्ट !

गावठी हातभट्टी चालवणारे तिन्ही आरोपी फरार !

vijay waghmare by vijay waghmare
October 22, 2024
in अमळनेर, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी देवगाव देवळी येथे धाड टाकून सुमारे ७५ हजाराची गावठी दारू नष्ट केली. तर गावठी हातभट्टी चालवणारे तिन्ही संशयित आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी झाले आहेत.

तालुक्यातील देवगाव देवळी येथे नाल्याच्या काठावर झाडाझुडुपांमध्ये काही लोक दारूची हातभट्टी चालवत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना २१ रोजी सकाळी मिळाली होती. देवरे यांनी पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, मोनिका पाटील, नाना पवार, योगेश सोनवणे, उदय बोरसे यांना या दारू भट्ठयांवर छापे मारण्यासाठी रवाना केले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास नाल्याच्या काठावर झुडुपात चंद्रकांत नगराज भील (वय ४०) हा प्लास्टिक ड्रममध्ये काठीने दारू ढवळताना दिसून आला. पोलिसांना पाहताच तो पळून गेला. त्याठिकाणी २५ हजार रुपयांचे गुळ व नवसागर मिश्रित ५०० लिटर कच्चे रसायन चार ड्रममध्ये आढळून आले. पोलिसांनी नमुना काढून हे सर्व रसायन नष्ट केले. त्यानंतर लगेच पोलिसांनी आणखी दोन ठिकाणी धाड टाकली. त्यांना सखाराम लालचंद भील (वय ५०) याच्या हातभट्टीवर ३० हजाराचे ६०० लिटर कच्चे रसायन, तर छगन जमाराव भील (वय ५०) याच्या हटभट्टीवर २० हजाराचे ४०० लिटर कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी या तिन्ही हातभदूया उध्वस्त केल्या आहेत. परंतु, तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. या तिन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील, हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करत आहेत.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

बहिणीच्या बारशाच्या कार्यक्रमात भाजीच्या गंजात पडून भाजलेल्या चिमुकलीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद

May 28, 2022

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्यसूत्रधार सुनील झंवरला अटक !

August 10, 2021

जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

September 9, 2021

महाराष्ट्र असो वा दिल्ली, राज्यपालांच्या माध्यमातून भाजपला सत्ता गाजवायचीय : शिवसेना

March 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group