TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतात आढळलेल्या कोरोना व्हेरियंटला WHOने दिलं नवं नाव

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसने देशातचं नाही तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेने तर अनेकांचे प्राण घेतले. अशात कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंदर्भात सुरू असलेल्या वादात जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हेरिएन्टचं नाव बदललं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस जबाबदार असलेल्या B.1.617.2 या व्हेरिएन्टचं नाव ‘डेल्टा’ असं ठेवलं आहे. तर B.1.617.1 या व्हेरिएन्टचं नाव ‘कप्पा’ असं ठेवलं आहे.

कोरोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाल्यानंतर त्यांच्या नावावरून वाद सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच डबल म्युटेंशन असलेल्या B.1.617.2 स्ट्रेनचा भारतीय स्ट्रेन असा उल्लेख काढण्याचे आदेश केंद्र सरकारने सोशल मीडियाला दिले होते. तर सिंगापूर सरकारनंही सिंगापूरमध्ये आढळून आलेलं नवीन म्युटेशन भारतातीलच असल्याचं म्हटलं होतं. या सगळ्या वादावर मार्ग काढत जागतिक आरोग्य संघटनेनं विविध देशात आढळून आलेल्या स्ट्रेनला नाव दिली आहेत.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

आतापर्यंत भारतात कोरोनाचे दोन स्ट्रेन आढळून आलेल आहेत. त्या दोन्ही स्ट्रेनचंही नाव बदलण्यात आलं आहे. ग्रीक वर्णमालेचा वापर करून आरोग्य संघटनेनं ही नाव निश्चित केली आहेत. यात ऑक्टोबर २०२०मध्ये भारतात आढळून आलेल्या B.1.617.2 या स्ट्रेनला डेल्टा असं नाव देण्यात आलं आहे. तर मागच्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळून आलेल्या B.1.617.1 या स्ट्रेनला कप्पा असं नाव देण्यात आलं आहे.

ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, अमेरिका, भारत या देशात म्युटेशन होऊन कोरोनाचे नवीन स्ट्रेन निर्माण झाले आहेत. या स्ट्रेनचा उल्लेख या देशांच्या नावानेच केला जात होता. ब्रिटनमध्ये सप्टेंबर २०२० मध्ये आढळून आलेल्या B.1.1.7या स्ट्रेनचं नाव अल्फा असं ठेवण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेत B.1.351 कोरोनाचा स्ट्रेन आढळून आला होता. तो आता बेटा या नावाने ओळखला जाणार आहे. तर ब्राझीलमध्ये या वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारीमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनला गामा असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेतील स्ट्रेनला एप्सिलॉन, तर फिलीपाईन्समध्ये जानेवारी महिन्यात आढळून आलेल्या कोरोना स्ट्रेनचं नाव थीटा असं ठेवण्यात आलं आहे.

कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएन्टचे तीन प्रकार आहेत. B.1.617.1, B.1.617.2 आणि B.1.617.3. मिळालेल्या माहितीनुसार वेग-वेगळ्या देशांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये २५ मे पर्यंत कोरोना व्हायरसच्या B.1.617 स्ट्रेनचे तीन प्रकार आढळले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक कमी कोरोनाबाधितांची नोंद, २७९५ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सुल्ली डील्स’ अॅपच्या मास्टरमाइंडला अटक

January 9, 2022

दिवाळी फराळ रेसिपीचे ऑनलाइन कार्यक्रम

November 6, 2020

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान खात्याचा इशारा

August 17, 2021

मोठी बातमी : धरणगाव तालुक्यातील वाळू माफियांच्या मालमत्तेवर शासनाने चढवला बोजा !

January 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group