TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानपरिषद निवडणूक : शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सोमवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थनार्थ शनिवारी रात्री जळगावातील शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना झाले. एकनाथ खडसे यांचा विधान परिषदेत विजय होईल अशी आशा बाळगून खडसे समर्थक मुंबईकडे निघाले आहे.

आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार असल्याचा प्रचंड आनंद असल्याच्या भावना खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या आहेत. आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार आहे. विधानभवनात शेतकऱ्यांसह सर्व प्रश्नाला वाचा फोडणार आहे. त्यामुळे या नेत्याचा सच्चा कार्यकर्ता याचा मोठा आनंद आहे. त्यामुळे सर्व कामे सोडून या नेत्याच्या समर्थनार्थ मुंबईला जात असल्याचे भुसावळातील कार्यकर्ते नागो पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या पध्दतीने आमदारकीची संधी दिली, तसेच मंत्रीपद देवूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी खडसे यांचा गौरव करावा अशीही भावनाही बोलून दाखविलीय.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांना विजयासाठी तीन ते चार मते मिळवावी लागणार आहेत. खडसे ही मते कोठून मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खडसे यांच्या भाजपमधील निकटवर्तीय त्यांना मते देतील हा हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. भाजप आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांना आपले मत देतील असे बोलले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी खडसे आणि राम शिंदे यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावच्या वकीलाचा जळगावात अपघाती मृत्यू !

March 23, 2023

आयसीएमआरकडून होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटला मंजुरी

May 20, 2021

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी दोघांना अटक ; राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांचाही समावेश

December 21, 2021

चहार्डीच्या बस वाहकाची कौतुकास्पद कामगिरी ; १५ हजार प्रवाशाला प्रामाणिकपणे केले परत !

November 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group