TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार २९ डिसेंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : वाढलेल्या खर्चातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस खूप चांगला असेल आणि तुमच्या नात्यात प्रणय वाढेल. आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

वृषभ : वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस कमकुवत असेल आणि तुमचे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्ही जर प्रेम जीवनात असाल तर आजचा दिवस खूप आकर्षक असेल.नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : कौटुंबिक वातावरणही चांगले राहील आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. कामाच्या संदर्भात कठोर परिश्रम करण्याचा दिवस आहे. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. कमिशनमध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क : वैवाहिक जीवनातील तणावातून तुम्हाला आराम मिळेल. व्यवसायात उत्कृष्ट परिणाम होतील. आज प्रेमप्रकरणात सर्व काही सामान्य असेल. तुम्ही एखादे काम करत असाल तर आज तुम्हाला तुमचे पूर्ण मन कामात लावावे लागेल, तरच तुम्हाला काही चांगले परिणाम मिळतील. आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल.

सिंह : तुम्ही तुमच्या जीवनसाथीच्या सर्व गोष्टी ऐकून समजून घ्याल आणि त्यांना तुमच्या आयुष्यात स्थान द्याल. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. नोकरीमध्ये काही लोकांची बदली होऊ शकते. व्यवसायाच्या संदर्भात तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी काम कराल, ज्यामुळे आनंददायी परिणाम मिळतील. एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.

कन्या : तुम्ही तुमच्या विरोधकांना मागे टाकाल आणि त्यांची कोणतीही चाल तुमच्यासमोर काम करू शकणार नाही. कामाच्या संदर्भात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल..

तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा त्रासदायक असू शकतो. तुम्हाला कामाच्या संदर्भात कुठेतरी जावे लागेल, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला वेळ देणे कठीण होईल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल आणि तुमचे नाते मजबूत होईल. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नवे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक : कौटुंबिक समस्या सोडवण्यात आपला बराचसा वेळ जाईल. कामाच्या संदर्भात, तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल आणि कठोर परिश्रम करावे लागतील, तरच तुम्हाला काही चांगले परिणाम मिळू शकतात. मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल.

धनू : तुम्ही विवाहित असाल तर आज वैवाहिक जीवनातही आनंदाचे क्षण येतील. तुमचे आरोग्य मजबूत राहील आणि तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर : आज लांबच्या प्रवासावर जाण्याचा विचार कराल. नात्यात गोडवा वाढेल. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होतील आणि तुम्ही ते तुमच्या नियंत्रणात ठेवू शकाल. लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.

कुंभ : व्यवसायात चांगले परिणाम मिळतील आणि काही माध्यमातून आर्थिक आवक होईल, परंतु तरीही मन समाधानी होणार नाही. नोकरी करणाऱ्यांना जास्त मेहनत करावी लागेल.कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल.

मीन : नोकरी करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्हाला सुखद परिणाम मिळतील. मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

धरणगाव : क्रांतिवीर खाज्याजी नाईक यांच्या स्मारकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून वानवडीतील घटनास्थळी पाहणी

February 25, 2021

जानेवारी २०२५ मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद !

August 26, 2024

जळगावात खाजगी वाहन चालकाची आत्महत्त्या !

August 17, 2021

पत्नी आपल्याला कुठलाच अधिकार देत नाही ; तक्रार देताना पोलीस ठाण्यातच तरुणाला कोसळलं रडू

January 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group