TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ शहरात दोन बनावट गावठी पिस्टल सह 5 जिवंत काडतुसे जप्त !

बाजारपेठ पोलीस स्टेशनची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in गुन्हे, जळगाव, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ(प्रतिनिधी) : शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर दोन इसम गावठी पिस्टल सोबत बाळगत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून मिळालेल्या माहिती संदर्भात सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पथक घटनास्थळी पोहचून सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून दोन बनाबट
गावठी पिस्टल सह पाच जिवंत काडतुसे बाजारपेठ पोलिसांनी जप्त केले आहे.

सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोकॉ प्रशांत निळकंठ सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 18/09/2022 रोजी 04:15 वाजेला भुसावळ शहरातील तनारीका हॉटेल मागील गोलानी कॉम्प्लेक्स मधील दुर्गा माता मंदिर जवळ रोडवर मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून बसले असता सै. सिकंदर बशरत अली वय 42 राहणार कवाडे नगर भुसावळ.नरेश देविदास सुरवाडे वय 29 राहणार गोलानी कॉम्प्लेक्स हनुमान मंदिर जवळ भुसावळ हे त्यांच्या कब्जात विना पास परवाना गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगतांना मिळून आले तसेच एक हिरो कंपनीची काळ्या लाल रंगाची मोटरसायकल असे एकूण 50,500 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशावरून आरोपितांच्या विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 3/25 व म.पो.अधिनियम कलम ( 37) (3) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

READ ALSO

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सदरची कारवाई सपोनि हरीष भोये,पोहेकॉ विजय नेरकर, पोना.निलेश चौधरी,पोना.उमाकांत पाटील,शशिकांत तायडे, पोकॉ.प्रशांत परदेशी,योगेश माळी,सचिन चौधरी,पोना.दिनेश कापडणे अशांनी मिळून केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
Next Post

"अमित शाह खरं बोलतात, माझा त्यांच्यावर विश्वास" ; सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रा.सविता नंदनवार करताय सुबोनियो पक्षी घरावर चित्र रेखाटन l

June 1, 2022

धक्कादायक : सामुहिक बलात्कारानंतर पिडीतेची जीभ कापली !

September 23, 2020

फ्रान्सने केली तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा

April 1, 2021

नवनीत-रवी राणा विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा ; कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं !

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group