TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वहिनीसोबत विवाह करून दिराने दिला आधार ; कुणबी पाटील समाजात संपन्न झाला आदर्श विवाह

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त कुणबी पाटील समाजातील जेष्ठ संचालक वना छन्नू पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव भीमराव वना पाटील यांनी आपल्या विधवा वहिनी सोबत विवाह करून एक आगळा आदर्श घालून दिला. सोबतच भावाचा अपंग मुलगा व मुलगी यांना सांभाळण्याचे वचनही सप्तपदीच्या बंधनात अडकतांना दिले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वना छन्नू पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव धनराज वना पाटील यांचे ८ महिन्यांपूर्वी दुःखद निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर पत्नी आणि मुले पोरकी झाली. म्हाताऱ्या आई – वडिलांना तरुण मुलगा गमवावा लागला. संघर्षाची परिस्थिती होती त्यात धनराज पाटील यांना दोन अपत्ये आहेत त्यात मुलगी ६ वर्षांची तर ३ वर्षांचा मुलगा. जन्मतः हा मुलगा कमरेच्या खाली पांगळा असल्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती होती. लेकरांना सांभाळून जगायचं कसं असा प्रश्न पतीच्या निधनानंतर त्या माऊलीसमोर होता. अशा वेळी दिराने आपल्या वहिनी सोबत विवाह करून त्यांना आधार दिला, मुलांना पितृछत्र दिले आणि आई वडिलांच्या मनातील खूप मोठी चिंता दूर करण्याचं कार्य केलं. भिमराव वना पाटील हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत. पारंपरिक व्यवस्थेला फाटा देत हा आदर्श विवाह निवडक २० ते २५ लोकांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र पद्मालय येथे संपन्न झाला. यावेळी जवळचे नातेवाईक तसेच समस्त कुणबी पाटील पंच मंडळ लहान माळी वाड्याचे अध्यक्ष भिमराज पाटील, सचिव महेश्वर पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, संचालक गणेश पाटील, परशुराम पाटील, जितेंद्र पाटील (महाराज), अशोक पाटील वरपिता वना छन्नू पाटील त्यांचे चिरंजीव भिमराव पाटील व त्यांच्या पत्नी तसेच सुभाष जोशी, अशोक झुंजारराव आदी उपस्थित होते.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

आयुष्मान भारत योजनेतून ३ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार ; आ.सुरेश भोळे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जून 2025

June 30, 2025

महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील, मुखपत्रातून राज्यपालांना इशारा !

September 23, 2021

स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर अभियानांतर्गत सर्वेक्षण : चोपडा बस स्थानकाला राज्यस्तरीय ‘अ’ गटात मिळाला प्रथम क्रमांक !

November 25, 2023

सख्खा भाऊ, पक्का वैरी ; डोक्यात बॅट टाकून सख्या भाऊचा निर्घृण !

September 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group