TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

एक लाखांचा मुद्देमाल जप्त

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2026
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) – मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या जवळील कान्हा वाशिंग सेंटर जवळ २२ वर्षीय दुर्गेश दिवाण पाटील यास चोपडा शहर पोलिसांनी गावठी कट्टुयासह रंगेहात पकडल्याची कारवाई २१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केली. यात एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

शहरातील नवीन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूला कान्हा वाशिंग सेंटरजवळ बावीस वर्षीय तरुण गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दुर्गेश दिवाण पाटील (रा.चोपडा) यास गावठी कट्टूयासह रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, मोबाईल असा एक लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पो.कॉ. नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी दुर्गेश पाटील याच्या विरोधात चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक पवन देसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, दीपक विसावे, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, संदीप भोई, जगन्नाथ पाटील, विनोद पाटील, आकाश पाटील, नीलेश वाघ यांनी केली आहे. तपास स.पो.नि. एकनाथ भिसे करत आहेत.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaChopra police arrest youth carrying village knife

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पी.डी.पाटील यांना मिळाला राज्यस्तरीय महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार

July 9, 2021

जिल्ह्यात प्रथमच महाकावड यात्रेचे धरणगावात आगमन ; गाव भंडाऱ्याचेही आयोजन !

August 20, 2023

शासनाने दूध उत्पादकांसाठी जाहिर केलेले अनुदान थेट बँक खात्यावर वर्ग होणार : आमदार मंगेशदादा चव्हाण !

December 26, 2023

भुसावळ : बॅग तपासणीचा राग आल्याने सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्याला मारहाण !

January 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group