TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2021
in आरोग्य, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती सध्या ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना एम्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ताप आल्याने आणि प्रकृत्ती अस्वस्थ वाटत असल्याने डॉ. मनमोहन सिंह यांना १३ ऑक्टोंबरला एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज दुपारी रुग्णालयात घरी सोडण्यात आलं. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर ते एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. डॉ. नितीश नायक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. नव्या औषधांची रिअॅक्शन झाल्याने मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असल्याचं सांगण्यात आलं होतं. पंरतु आज डॉक्टरांच्या परवानगीनंतर त्यांना आज घरी सोडण्यात आलं.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्या दरम्यान काढलेला एक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. डॉ. मनमोहन सिंह यांची मुलगी दमन सिंह यांनी मांडवीया यांच्यावर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी डॉ. मनमोहन सिंह यांची प्रकृत्ती खालावल्याची तसेच त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती.

मनमोहन सिंह यांना या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना १९ एप्रिल रोजी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर २९ एप्रिल रोजी त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आलं. माजी पंतप्रधानांनी ४ मार्च आणि ३ एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

1xbet Официальный Сайт 1xbet: Лучшая Возможность дли Ставок На Спорт На Мировом Рынке

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वसुंधरा संवर्धनात भूगोल अभ्यासकांची महत्त्वपूर्ण भूमिका: प्राचार्य डी. ए. सूर्यवंशी

January 15, 2025

जळगावात नायलॉनच्या मांजाचा साठा जप्त; पोलिसांकडून जप्तीची कारवाई

January 4, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 ऑक्टोबर 2025 !

October 18, 2025

महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी रचला डाव (व्हिडीओ)

December 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group