TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

vijay waghmare by vijay waghmare
May 23, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव आणि तापी सेक्शनमधील प्रवाशांच्या सुविधांसाठी 21 मे 2026 रोजी मुंबई सेंट्रल येथे DRUCC सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत DRUCC सदस्य महेंद्र एस कोठारी यांनी धरणगाव स्टेशनच्या प्रलंबित कामांबाबत आणि प्रवासी सुविधांबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली.

मंडल रेल प्रबंधक पंकज सिंह यांच्यासह ऑपरेशन आणि कमर्शियल विभागातील अधिकाऱ्यांशी धरणगाव स्टेशनवर सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

धरणगाव स्टेशनसाठी DRUCC च्या 7 मागण्या धरणगाव स्टेशनच्या विकासासाठी DRUCC सदस्य महेंद्र कोठारी यांनी मुंबई सेंट्रल येथे रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत आषाढी वारीसाठी उधना-पंढरपूर स्पेशलच्या 5 ते 7 ट्रिप, नवीन FOB, CCTV कॅमेरे, MEMU ट्रेनमध्ये स्लीपर कोच, अमृत भारत एक्सप्रेस दैनिक करणे आणि कोयंबतूर-जयपूर तसेच चेन्नई-भगत की कोठी एक्सप्रेसला धरणगाव थांबा देण्याच्या मागण्या मांडण्यात आल्या.

प्रवाशांच्या सोयी आणि रेल्वे विकासाच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली असून, धरणगाव स्टेशनचा कायापालट करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanDRUCC meeting in Mumbai for Dharangaon station development...!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 ऑक्टोबर 2026 !

October 5, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2026 !

October 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 ऑक्टोबर 2026 !

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
Next Post

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पवारांच्या निवास्थानाबाहेर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध

April 9, 2022

न्यायालयीन कोठडीतील आरोपीचा मृत्यू ; न्यायाधीशांच्या उपस्थित ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन !

January 6, 2021

अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने पूर्ण करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

September 24, 2021

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत जादूटोण्याचा प्रकाराने उडाली खळबळ !

June 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group