TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : मुलाच्या औषधीसाठी रात्री महिला पडली घराबाहेर, एकाने लिफ्ट दिल्यानंतर कारमध्येच केला अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (प्रतिनिधी) मुलाच्या औषधीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेला लिफ्ट देणाऱ्या चारचाकी वाहनचालकानेच तिच्यावर अत्याचार केला. ही घटना शुक्रवार, ७ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, महिलेने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी त्या वाहनचालकाला चांगलेच बदडून काढले. गोपाल पंजाबराव झिंगळे (३५, रा. खारतळेगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

७ जुलै रोजी रात्री ८ च्या सुमारास मुलाचे पोट दुखत असल्याने एक महिला मेडिकल स्टोअरवर औषध आणायला जात होती. त्यावेळी एक कार तिच्या मागून आली. वाहनचालक गोपालने तिची चौकशी केली आणि मेडिकल स्टोअरवर सोडून देण्याच्या नावाखाली पिडीतेला कारमध्ये बसण्यास संगीतले. पाऊस सुरू असल्याने पिडीता कारमध्ये बसली. यानंतर गावातील मेडिकल दिशेने वाहन नेण्याऐवजी तो दर्यापूरकडे निघाला.

READ ALSO

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पिडीतेने घाबरून गोपाळला जाब विचारताच वाहन थांबवून तो मागच्या सीटवर आला व महिलेचा विनयभंग केला. एवढेच नव्हे तर जबरदस्तीने वाहन एका शेतात नेऊन तिथे वाहनातच तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर सदर महिलेने आरडाओरड करताच गावातील काही ग्रामस्थ तिथे आले. त्यांनी वाहनातून महिलेला बाहेर काढून गोपाळला बदडून काढले व पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर महिलेचा पतीही तिथे आला. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
Next Post

एरंडोलमधून पावणेतीन लाखांच्या मोबाईल चोरी करणारे दोघं अटकेत ; जळगाव एलसीबीची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक ; पाळधी ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन !

October 10, 2021

उत्खननादरम्यान किल्ले रायगडावर पुरातन सोन्याच्या वस्तू सापडल्या

April 3, 2021

माझ्या मुलाला न्याय द्या ; मुक्या बापाने घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट !

December 9, 2021

सहा दशकानंतर जळगाव शहरातून महिला प्रमुख उमेदवार !

October 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group