TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची दबंग कारवाई ; १३ आरोपीतांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात आठवडे बाजार भाजीपाला मार्केट समोर भंगार दुकानाच्या आडोशाला काही लोक झन्ना मन्ना मांग नावाचा जुगार पैसे लावून खेळत आहे. अशी बातमी गुप्तदारांकडून मिळाली असता बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी लागलीच बाजारपेठ पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांना बोलावून माहिती दिली व मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी कर्मचारी गेले असता काही लोक जुगार खेळतांना मिळून आल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दबंग कारवाई करीत १३ आरोपीतांना जुगार खरळण्याचे साहित्य सह ताब्यात घेऊन अटक केली.

यासंदर्भात अधिक असे की, फिर्यादी पोकॉ जावेद शहा हकीम शहा यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक 26 मे 2022 रोजी 07.00 वाजता भुसावळ शहरात बाजार भाजीपाला मार्केट समोर भंगार दुकानाच्या आडोशाला काही लोक झन्ना मन्ना नावाचा जुगार पैसे लावून खेळत आहे. अशी बातमी गुप्तदारांकडून मिळाली असता लागलीच बाजारपेठ पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांना बोलावून माहिती दिली व खात्री करण्यासाठी स.फै.शरिफोद्दीन काझी, पोहेकॉ विजय नेरकर, पोकॉ प्रणय पवार, जीवन कापडे, योगेश माळी, विनोद डोळे अशांनी गोपनीय माहितीची खात्री करण्यासाठी गेले असता घटनास्थळी काही इसम झन्ना मन्ना नावाचा मांग जुगाराचा खेळ खेळत पैसे लावून खेळतांना दिसले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकून आरोपी दिपक सुरेश चौधरी (रा. हनुमान नगर भुसावळ), शेख अनवर शेख अकबर पटवे (भुसावळ), सुनील सुरेश चौधरी रेल्वे नॉर्थ कॉलनी (भुसावळ), भुपेद्रकुमार रामलाल शाक्या (वय 38 रा.रेल्वे कॉलनी भुसावळ), शेख शाहीद शेख गुलाब नबी खाटीक (रा.शिवाजी नगर भुसावळ) तुषार भरत पाटील, सुहास नगर (भुसावळ), पंकज राजु भारंबे (गंगाराम प्लॉट भुसावळ), प्रविण संतोष चौधरी (देना नगर भुसावळ), विकास प्रकाश पाटील, पंचशिल नगर (भुसावळ), योगेश रमेश सपकाळे महात्मा फुले नगर (भुसावळ), राजु नामदेव धांडे पंचशील नगर (भुसावळ), रहीम शहा मोहम्मद शहा दिनदयाल नगर (भुसावळ), संतोष सिताराम राठोड देना नगर (भुसावळ) हे त्यांचे स्वतःच्या फायद्यासाठी पैसे लावून झन्ना मन्ना नावाचा मांग पत्त्यांचा पत्ता जुगाराचा खेळ खेळतांना व खेळवितांना मिळून आले असून त्यांच्या कडून पत्ता जुगाराची साधने व 95190 रोख रुपयांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. म्हणून आरोपीतांना विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 26 मे 2022 रोजी गुरुन 298/2022 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

सदर बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झन्ना मन्ना नावाचा मांग जुगाराचा खेळ सुरू असतांना त्यावेळी 25 ते 30 जणांचा समावेश होता व खेळणाऱ्यांकडे अंदाजे 4 लाख रुपयांपर्यतची रक्कम होती. छापा टाकल्यानंतर सर्व आरोपीतांना बाजारपेठ पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. मग नेमके पोलीस स्टेशनला आरोपी आणल्यानंतर गुन्ह्यातून त्यांची नावे वगळणारे कोण?तसेच आरोपी कडील रक्कम कमी दाखविणारे सूत्रधार कोण ही एक संशोधनाची बाब आहे. नेमके या प्रकरणा मागील सूत्रधार कोण?असा प्रश्न निर्माण होत आहे. एकीकडे बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड व पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे दोघे अधिकारी रजेवर असतांना बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी एवढी मोठी कारवाई केली ही खरच कौतुकास्पद आहे. अशीच एक कारवाई दोघे अधिकारी रजेवर असतांना बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कॉपरची आरोपी सोबत सेटिंग केली होती.ते हे प्रकरण गुलदस्त्यात आहे.त्यात आता भर पडली असून झन्ना मन्ना नावाचा मांग जुगाराची कारवाई मागील झालेला “झोल ” वरिष्ठ अधिकारी उघडणार का “पोल” असा सवाल जनसामान्यांकडून होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

फेक अकाउंट तयार करून तरुणीची फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील आपणास हेतूपुरस्कर डावलतात : आ. चिमणराव पाटील (व्हिडीओ)

July 2, 2021

अमळनेरात शिवधर्म पध्दतीने साजरे केले लक्ष्मीपूजन !

October 24, 2022

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026

जामनेर : मुलानेच केला चाकूने वार करत वडिलांचा खून !

May 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group