TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपाच्या २७ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

vijay waghmare by vijay waghmare
January 9, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या भाजपमधील तब्बल २७ प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्यांची गुरुवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भाजपच्या वरिष्ठ नेल्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संबंधित पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षाची प्रतिमा डागाळली असून संघटनात्मक शिस्तीला बाधा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षाचे हित आणि शिस्त अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी ही कार्यवाही केली आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आली आहे, त्यांच्याकडे असलेली सर्व पदे तात्काळ प्रभावाने समाप्त करण्यात आली आहेत.

READ ALSO

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

यांची झाली हकालपट्टी
पढ़ाने हकालपट्टी केलेल्यांमध्ये पाटील संगिता गोकुळ, हर्षदा अमोल सांगोरे, बाविस्कर धनश्री गणेश, बाविस्कर गणेश दत्तात्रय, सपकाळे रंजना भरत, कांचन विकास सोनवणे, शिंपी प्रमोद शांतांराम, सपकाळे भरत शंकर, बागरे हिरकणी जितेंद्र, चौधरी चेतना किशोर, बारी मदुर श्रावण, पाटील तृप्ती पाडुरंग, पाटील सुनिल ज्ञानेश्वर, विकास प्रल्हाद पाटील, भोळे गिरीष कैलास, कैलास बुधा पाटील (सुर्यवंशी), हेमंत सुभाष भंगाळे, जितेंद्र भगवान मराठे, प्रिया विनय केसवानी, चौधरी रुपाली स्वप्नील, अंजू योगेश निंबाळकर, चौथे मयुरी जितेंद्र, वंजारी जयश्री गजानन, पाटील ज्योती विठ्ठल, घुमे उज्वला संजय, ढाकणे दिनेश मधुकर, मोरे कोकीळा प्रमोद यांचा सामावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon27 BJP rebels expelled from the party

Related Posts

जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
Next Post

चाळीसगाव नगरपरिषदेकडून 'तक्रार निवारण' मोबाईल अॅपचा लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२४ !

July 25, 2024

गतीरोधक तोडल्याच्या वादातून शेतकऱ्यास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 6, 2026

स्टील मटेरीयल पुरविण्याच्या नावाखाली रावेरच्या व्यापाऱ्याची १६ लाखांत फसवणूक !

January 7, 2023

ब्रेकिंग न्यूज : शरद पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्तीची घोषणा !

May 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group