TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा -संघटनेची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2020
in अमळनेर, अर्थ, आरोग्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी शासनाने अनेकविध उपाययोजना अंमलात आणल्या. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून ग्रामीण व नागरी विभागातील अंगणवाडी सेविका मदतनिसांना कोरोनाच्या कामासाठी एप्रिलमध्ये नियुक्त्या दिल्या गेल्या. सदर नियुक्त्यानुसार अंगणवाडी कर्मचारी आजतागायत कोरोनाचे काम करीत आहेत. म्हणून कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त प्रोत्साहन भत्ता द्यावा. अशी मागणी संघटनेने शासन स्तरावर लावून धरलीय.

त्याअनुषंगाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दि.१४ सप्टेंबर २०२० रोजी शासकीय आदेश काढून कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनाव्यतिरिक्त १०००/-रुपये प्रोत्साहन भत्ता १२, १३ आणि १४व्या वित्त आयोगाच्या रकमेच्या व्याजातून देण्यात यावा असे नमूद केले आहे. सदर आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता तात्काळ अदा करावा. अशा आशयाचे निवेदन आज संघटनेचे कार्याध्यक्ष तथा मार्मिक समाचारचे प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अमळनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना देऊन सविस्तर चर्चा केली. सदर चर्चेत प्रोत्साहन भत्त्याची रक्कम नियोजन करून तात्काळ अदा करण्यात येईल. असे ठोस आश्वासन दिले. शिष्टमंडळात वंदना पाटील, सुचिता पाटील, संगिता पाटील, सुनिता नेतकर, पुष्पा सोनी, कल्पना पाटील, रत्नप्रभा पवार, हेमलता लाड, प्रतिभा पाटील, ज्योती पाटील, मनिषा चौधरी, ज्योती निकम आदींनी भागिदारी केली.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 90 टक्क्यांवर - जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोहाडी कोव्हीड सेंटर भ्रष्टाचार प्रकरण : शैक्षणिक अर्हता नसलेले कर्मचारी नियुक्त? ; माहिती देण्यास टाळाटाळ !

September 29, 2022

अनिल देशमुखांच्या वकिलाला CBI कडून अटक, तपास अहवाल लीक करण्याचा आरोप

September 2, 2021

मोठी बातमी : भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात !

March 7, 2024

कोविड रूग्ण, नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळणार ऑनलाईन मोफत सल्ला !

October 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group