TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिंपी समाजातील एक आदर्श विवाह संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिक्षित मुलीने समाजाचा पारंपारिक शिवणकाम व्यवसाय असलेल्या मुलाशी लग्न करून समाजात एक आदर्श घडवला. आणि मुलगा सुद्धा उच्चशिक्षित असून नोकरी न करता टेलरिंग या व्यवसायाला प्राधान्य दिले. यावेळी मुलीच्या पालकांचे व मुलीचे कौतुक करण्यात आले अशीच प्रगल्भता जर प्रत्येक पालकांनी ठेवली तर निश्चितच समाजाला एक नवी दिशा मिळेल असे जळगाव शहर शिंपी समाज अध्यक्ष राजेन्द्र कुमार सोनवणे यांनी शुभेच्छा विवाह प्रसंगी दिल्या.

जळगाव शहरातील सुप्रसिद्ध अशा रिलायन्स टेलर्स या फर्मचे संचालक राजेंद्र एकनाथशेठ सोनवणे यांचा मुलगा चिरंजीव चि हर्षल (MBA) व करमुळ पोहरे ता चाळीसगाव येथील मनोहर नंथू शेठ निकुंभ यांची कन्या चि.सौ.का.लक्ष्मी (BSC) यांचा आदर्श विवाह आज दिनांक १० मे रोजी यश लॉन जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाज अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप अ भा उपाध्यक्ष मुकुंद मेटकर,मा अ भा शिंपी समाज युवा अध्यक्ष मनोज भांडारकर, प्रशांत कापुरे,सुरेशदादा सोनवणे, जेष्ठ समाज सेवक रामकृष्णअण्णा शिंपी,संतोष सोनवणे, पि.टी.शिंपी, धुळे येथील युवा कार्यकर्ते गणेश खैरनार, नितीन बिरारी, संजय निकुंभ व अनेक मान्यवर व समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंपी समाजात या आदर्श विवाहाचे खुप कौतुक करण्यात येत असुन असाज आदर्श प्रतेकाने घ्यावा असे आवाहन समाज अध्यक्ष यांनी केले आहे.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे कोर्टाचा दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 एप्रिल 2025

April 22, 2025

नशिराबादकरांना नियमित पाणी न मिळाल्यास राष्ट्रवादीकडून धरणे आंदोलन इशारा !

June 22, 2023

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२४ !

October 21, 2024

कपडे घ्यायला शाळेतून नेलं ; शेवटी नग्नावस्थेत आढळली पुतणी अन् काकानेही घेतला गळफास

March 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group