TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे कोर्टाचा दिलासा

अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 10, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड येथील पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून जे विधान केले होते. देशाला स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाले. हे बाजूला विचारावा लागते ज्या व्यक्तीला ‘हिरक महोत्सव’ आहे का हे माहीत नाही, हे मुख्यमंत्री यांना कळत नसेल तर एखादा सेक्रेटरी बाजूला ठेवून बोलत जा, मी तिथे असतो तर कानाखाली मारली असती असे विधान करून राज्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण केले होते. त्या विधानामुळे धुळे शहर येथे राणे यांच्यावर विरुद्ध एफ.आय.आरची नोंद झाली होती.

नारायण राणे यांनी धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीनाचे कामकाज प्रधान न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्या कोर्टात चालले. एड. जे.डी. सोनवणे सरकारी वकील यांनी राणे यांच्या अटकपूर्व जामीनास तीव्र विरोध केला. सुनवाई दरम्यान एडवोकेट अनिकेत निकम यांनी नारायण राणे यांच्या बाजूने युक्तिवाद केला जो की राणे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जी कलमे लावली सकृतदर्शनी ती कलमे लागू होत नाहीत व राणे यांच्या विधानामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत नाही. राणे यांचे विधान हे राजकीय हेतूने प्रेरित होते. त्यांचा कोणताही उद्देश तेढ निर्माण करणारा नव्हता त्यामुळे आशा स्वरूपाची कारवाई बेकायदेशीर आहे व अशा स्वरूपाच्या गुन्ह्यास कस्टडीची आवश्यकता नाही आणि त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास माननीय कोर्टाला विनंती केली. मेहरबान कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून, एडवोकेट अनिकेत निकम यांचा व्यक्तिवाद ग्राह्य धरून धुळे कोर्टाने राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

मान्सुनच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेत्री केतकी चितळेला न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्याालयीन कोठडी

May 18, 2022

सत्य गणपती दर्शनासाठी पायी निघालेल्या दोघं भाविकांना ट्रॅक्टरने चिरडले !

November 2, 2023

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, तासभर झाली चर्चा

July 17, 2021

मायलेकी दुचाकीवरून जात होत्या, क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group