TheClearNews.Com
Thursday, June 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे राजकीय ओबीसी आरक्षण अबाधित राखण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

बहुजन क्रांती मोर्चा आक्रमक

The Clear News Desk by The Clear News Desk
June 18, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, व मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांनाही पदोन्नतीत आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी धरणगाव शहरातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे हे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर धरणगाव येथे बहुजन क्रांती मोर्चा व ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

निवेदन सादर प्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना ओबीसी नेते अँड. शरद माळी, पी.डी. पाटील, सुनील पंढरीनाथ चौधरी यांनी सांगितले की, सर्वाेच्च न्यायालयात दाखल झालेल्या राजकिय आरक्षण संदर्भातील खटल्यात राज्य शासनाने व केंद्र शासनाने गांभीर्याने पाहावे. ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडावी. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवावे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण कायम करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी. असे सांगितले. सकल ओबीसी राजकीय आरक्षण व जातीनिहाय जनगणनाची करण्याची मागणी करण्यात आली. वरीलप्रमाणे मागणी मान्य न झाल्यास भविष्यात बहुजन क्रांती मोर्चा व ओबीसी समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा बहुजन नेते व्ही.टी. माळी यांनी दिला.

ओबीसी समाजातील माळी, तेली, भावसार, कुणबी, सुतार, सोनार, बडगुजर, मुस्लिम, शिंपी व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, ओबीसी समाजातील भावसार समाजाचे सुभाष भावसार, संजय भावसार, माळी समाजाचे हेमंत माळी, गोरख देशमुख, राजेंद्र महाजन, तेली समाजाचे संजय वामन चौधरी, चेतन ठाकरे, सोनार समाजाचे जितेंद्र सोनार, दिपक सोनार, योगेश सोनार, कुणबी समाजाचे लक्ष्मण पाटील, जितू पाटील (महाराज), विक्रम पाटील, दिनेश भदाणे, वाल्मिक पाटील, बडगुजर समाजाचे सुनील बडगुजर, दिनेश बडगुजर, सुतार समाजाचे विश्वास शिरसाठ, भरत शिरसाठ, शिंपी समाजाचे मुन्ना जगताप, सूर्यवंशी मराठे समाजाचे अँड. कैलास मराठे, सीताराम मराठे, वाणी समाजाचे योगेश येवले यासोबत ओबीसी बांधवांच्या आरक्षण मागणीला बुद्धिस्ट समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते मिलिंद पवार, गौतम गजरे, निलेश पवार, सिद्धार्थ पारेराव, खुशाल सोनवणे, विकास पवार, मयूर भामरे यांनी पाठिंबा दर्शविला.

यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, माळी महासंघाचे पदाधिकारी तथा पत्रकार जितेंद्र महाजन, नगरसेवक सुरेश महाजन, मोहन महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, मनोज माळी, सी.एस.भोळे, सुनील देशमुख, ललित मराठे, विकास लांबोळे, विशाल महाजन, सीताराम मराठे, रामचंद्र माळी, करीम लाला मोमीन, नगर मोमीन, अविनाश चौधरी, गोपाळ चौधरी, अरविंद चौधरी, सतिश शिंदे, सिराज कुरेशी, बाळू चौधरी, महेंद्र तायडे, बाळासाहेब जाधव, सुनील लोहार, देवानंद चव्हाण व पाळधी येथील ओबीसी कार्यकर्ते भूषण माळी, सचिन पवार, आबा माळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश अहिरे, सपोनि अमोल गुंजाळ, पोहेकॉ. वैभव बाविस्कर, प्रवीण पाटील, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, अनिल सातपुते, दिपक वैदू आदी पोलीस कर्मचारी बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

जळगावात नवविवाहितेची आत्महत्या ; घातापाताचा नातेवाईकांचा संशय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पालिकेच्या भोंगळ कारभाराविरुद्ध रोटवदच्या शेतकऱ्यांचा यल्गार ; पाणी गळतीमुळे पिकांचे नुकसान !

June 9, 2022

धक्कादायक ! एकमेकांना मिठीत घेत विवाहित प्रेमयुगलाने संपवलं जीवन

February 24, 2022

बीएचआर घोटाळा : तपासाधिकारी पोलिस निरीक्षक सुचेता खोकले यांची बदली ; स्थगिती मिळवण्याची प्रक्रीया सुरु !

August 17, 2021

Mostbet Türkiye online giriş yap son dakika kocaeli yaşam haberleri

October 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group