TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा कारागृहात चिंग्याचा पुन्हा दांगडो ; २४ तासात तुझा मर्डर करतो, सुरक्षा रक्षकाला धमकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 11, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वैद्यकिय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेलेल्या चेतन सुरेश आळंदे उर्फ चिंग्या याने पुन्हा मद्यप्राशन करून कारागृहात दाखल झाल्यावर धिंगाणा घातला. एवढेच नव्हे सुरक्षा रक्षकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

चिंग्या याने कारागृहात दाखल झाल्यावर तेथे धिंगाणा घालून रक्षकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी चिंग्याविरुध्द शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील चिंग्याचे मद्यप्राशन प्रकरण केल्याचा प्रकार घडला आहे. कारागृह रक्षक राहूल राम घाडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या चेतन आळंदे उर्फ चिंग्या याच्यासह भगवान लक्ष्मण सुरवाडे या दोघांना शुक्रवारी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी कैदी पार्टी म्हणून मुख्यालयातील पोलीस हवालदार उमेश धनगर व अन्य सहकाऱ्यांची ड्युटी होती. उपचारानंतर सायंकाळी सात वाजता त्याला कारागृहात नेण्यात आले असता मुख्य प्रवेशद्वारावर राहूल घाडके, गुडन तडवी, संजय राठोड, शिवाजी कोसोदे यांची रात्रपाळी ड्युटी होती. चिंग्याला दाखल करुन घेताना त्याने मद्यप्राशन केल्याचे आढळून आले.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

कैदी पार्टी पोलीस हवालदार उमेश धनगर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी देखील होकार दिला. त्यामुळे रक्षकांनी त्यास दाखल करुन घेण्यास नकार देत त्याची वरिष्ठ अधिकारी गजानन पाटील व एस.पी.कवर यांना कल्पना दिली. त्यांनी चिंग्याला दाखल करुन घेण्याच्या सूचना देऊन हस्ते म्हणून आपण स्वाक्षरी करतो असे सांगितल्याने चिंग्याला कारागृहात दाखल करुन घेण्यात आले. कारागृहात दाखल झाल्यानंतर चिंग्या याने मोठमोठ्याने आरडाओरड करुन रक्षक राहूल घाडके यांना तू मला आतमध्ये उशीरा का घेतले? म्हणत अर्वाच्च शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. २४ तासात तुझा मर्डर करतो, तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करतो, नोकरी घालवतो अशी धमकी दिली. या प्रकारानंतर राहूल घाडके यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन शनिवारी पहाटे चिंग्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

बोदवड येथून तरुण बेपत्ता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चीनमध्ये पुराचे थैमान, २५ ठार, दीड लाखांहून अधिक लोक स्थलांतरीत

July 22, 2021

अमळनेरात भरदिवसा दोन वृद्ध महिलांना चोरट्यांनी लुटले !

October 1, 2024

नियम म्हणजे नियम ! विना मास्क मंत्रालयात फिरणाऱ्या भाजप आ. मंगेश चव्हाणांनी फाडली दंडाची पावती !

December 14, 2021

विद्युत रोहित्रात हात घालून आत्महत्येचा प्रयत्न; वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group