TheClearNews.Com
Friday, November 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील अयोध्यानगरातील महावितरणच्या क्वारंटाईन सेंटरमधून ६५ हजार १४५ रुपयांचा ऐवज लांबविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन जणांना एमआयडीसी पोलीसांनी आज अटक केली आहे. संतोष उर्फ बाळू नामदेव सैंदाणे (वय ४५ रा. सदगुरु नगर, जळगाव), दत्तू नामदेव चौधरी (वय ३७ रा. जैनाबाद, जळगाव) व सुरेश उर्फ सागर प्रमोद सोनवणे (वय ३५ रा. खेडी इंदिरानगर, जळगाव) अशी अटकेतील तिघा संशयितांची नावे आहेत.

यासंदर्भात अधिक असे की, अयोध्यानगरातील महावितरणच्या परिमंडळ कार्यालयात परिसरातील कार्यालये व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारत क्रमांक ७ येथील खोली क्रमांक ३ व ४ या दोन्ही खोल्यांमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले होते. काही दिवसांनी बंद करण्यात आले होते. २७ जुलै ३ ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी या क्वारंटाईन सेंटरमधून ४ पलंग, ६ गाद्या, उशा, ६ पंखे असा एकूण ६५ हजार १४५ रुपयांचा मुद्देमाल लांबविला होता. याप्रकरणी १३ ऑगस्ट रोजी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेश मोरे यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील संशयिताबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संतोष सैंदाणे, दत्तू चौधरी व सुरेश सोनवणे या तिघांना अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.

READ ALSO

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडलात संविधान दिन साजरा

November 26, 2026
जळगाव

‍महावितरणच्या अभय योजनेची जळगावात रॅलीद्वारे जनजागृती

November 26, 2026
जळगाव

जळगावात २८ व २९ नोव्हेंबरला ‘गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव’ पर्व २ चे आयोजन

November 26, 2026
गुन्हे

बारडोली येथे पाच जणांना कालव्यात फेकल्याच्या घटनेचे मेहुणबाऱ्यापर्यंत धागेदोरे

November 26, 2026
गुन्हे

रेल्वे स्टेशनवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला घरफोडीचा आरोपी जेरबंद; दोन दिवसांत गुन्ह्याची उकल !

November 26, 2026
जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
Next Post

जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल वाहन चालकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बोलत असल्याचे भासवून एक लाख ३७ हजारात फसवणूक ; जळगाव सायबर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 19, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ११ मार्च २०२३ !

March 11, 2023

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा

October 21, 2021

… म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो ; सरकारचे संसदेत उत्तर

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group