TheClearNews.Com
Wednesday, March 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रश्नमंजुषा स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान वाढून स्पर्धा परिक्षांचे महत्व अधोरेखित व्हावे या उद्देशाने येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात ‘सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते.

प्राथमिक फेरी लेखी स्वरुपात घेण्यात आली. त्यापैकी अंतिम फेरीसाठी १५ विद्यार्थ्यांचे पाच गट करण्यात आले. या गटांसाठी भाषा – साहित्य, सामाजिक शास्त्रे, सामान्य विज्ञान, क्रीडा सोबत दृक श्राव्य फेरी अशा पाच फेऱ्या घेण्यात आल्या. स्पर्धेत प्रथम क्रमांक मोहित संजय सोनी, हितेश किशोर सोनार, हेमंत श्रावण जोधा तर द्वितिय क्रमांक दुर्गेश अनिल पाटील, श्रावणी निलेश पाठक, रितेश राजेश पाटील आणि तृतीय क्रमांक मयुरेश पाटील, पियुष दशरथ सोनवणे, सौम्या संजयकुमार हिरानी हे तीन गट पुरस्काराचे मानकरी ठरले.

READ ALSO

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

या स्पर्धेसाठी प्रा. लीना भारंबे, प्रा. शिल्पा सरोदे, प्रा. उमेश पाटील यांनी परिक्षण केले. प्रा.देवेंद्र गुरव यांनी ध्वनीव्यवस्था सांभाळली. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रा.एस.ओ.उभाळे, उपप्राचार्य प्रा. के .जी. सपकाळे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा. उमेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ईशा वडोदकर, प्रा. दिपक चौधरी यांनी केले. कार्यक्रम संयोजक म्हणून डॉ.श्रध्दा जोशी यांनी तर प्रा. गणेश सूर्यवंशी, प्रा. दिनेश महाजन, प्रा.दारासिंग पावरा, प्रा.प्रमिला सोनवणे, जयेश शिंपी यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि विजय जावळे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

१ कोटी ३३ लाखांचा अपहार करणारा उपनिरीक्षक पोलिसांना शरण

March 10, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
गुन्हे

इकडे का आला बोलल्याचा राग आल्याने तरुणावर कोयत्याने वार

March 9, 2026
Next Post

आमदार चिमणराव पाटलांच्या पुतण्याला शिवीगाळ ; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१० कोटींच्या निधीसाठी दोन दिवसात कामे सुचवा : महापौर

January 23, 2021

मोठी बातमी : भुसावळ आणि मनमाड येथे ५९ अल्पवयीन मुलांची सुटका ; पाच संशयित ताब्यात !

May 31, 2023

११ वेळा कोरोनाची लस घेणाऱ्या बिहारमधील वृद्धाविरोधात गुन्‍हा दाखल !

January 10, 2022

२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड झाकीर रहमान लखवीला अटक

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group