TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पाळधी येथे उभारणार उपबाजार ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा मिळण्यासाठी आणि बाजार जवळ येण्यासाठी धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाळधी येथे उपबाजार सुरू करण्यासाठी अभिवचन देत आहे. शेतकरी हित केंद्रबिंदू मानून धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जिल्ह्यात नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कपबशी निशाणी लक्षात ठेऊन सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनल तर्फे धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.

मेळाव्या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आ. चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार, भाजपाचे पी. सी. आबा पाटील, भाजपा जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, ओ. बी. सी. जिल्हा अध्यक्ष संजय माळी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, कनिय्या रायपूरकर, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, विनायक महाजन, संभाजी चव्हाण, डॉ सुभाष देशमुख, भगवान महाजन, शिरीष बयास , प्रतापराव पाटील, अमोल जाधव, ऋषिकेश पाटील, रवी जाधव, रवींद्र आण्णा महाजन, रमेश परदेशी, रमेश राजाराम पाटील , प्रिया इंगळे, भारती चोधरी, मायाबाई सोनवणे निर्धोश पवार, दीपक भदाणे, पप्पू भावे, विजू महाजण, वासुदेव चौधरी, संतोष महाजण, रवींद्र माळी , यांच्यासह युतीचे पदाधिकारी व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

READ ALSO

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

जळगाव कृ. उ. बा. स. निवडणुकीचा पद्मालय येथे प्रचाराला प्रारंभ !

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे प्रचाराचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र असलेल्या पद्मालय येथे सुरू करण्यात आला. यावेळी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सहकार पॅनलचा डंका वाजेल असा विश्वास पालकमंत्रीगुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने जळगाव तालुक्यातील मोठ्या मतदार व शेतकरी व सर्व उमेदवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर यांनी केले प्रास्ताविक व आभार प्रदर्शनविधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले. मेळाव्या प्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आ. चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार, भाजपाचे पी. सी. आबा पाटील, भाजपा जेष्ठ नेते सुभाष आण्णा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, तालुका प्रमुख गजानन नाना पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, ओ. बी. सी. जिल्हा अध्यक्ष अॅड. संजय महाजन, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, कन्हैय्या रायपूरकर, भाजपा तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील, माजी उपसभापती डी. ओ. पाटील, सरपंच संघटनेचे सचिन पवार, विनायक महाजन, संभाजी चव्हाण, डॉ सुभाष देशमुख, भगवान महाजन, शिरीष बयस , प्रतापराव पाटील, अमोल जाधव, ऋषिकेश पाटील, रवी जाधव, रवींद्र आण्णा महाजन, रमेश परदेशी, रमेश राजाराम पाटील, प्रिया इंगळे, भारती चोधरी, मायाबाई सोनवणे, निर्धोश पवार, दीपक भदाणे, पप्पू भावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, संतोष महाजन, रवींद्र महाजन यांच्यासह युतीचे पदाधिकारी व सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य व व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उमेदवारांची होती उपस्थिती
सुनील पवार, प्रेमराज पाटील, ईश्वर पाटील, संजय पवार, जिजाबराव पाटील, संजय माळी, किरण पाटील, ज्ञानेश्वर माळी, एस.आर. पाटील, किशोर पाटील, अरविंद मराठे, सुदाम पाटील, कल्पिता पाटील, रेखाबाई पाटील, लताबाई पाटील, सुरेखा चौधरी या उमेदवारांची उपस्थिती होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २५ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील

January 25, 2025

पाचोरा इमारत दुर्घटनास्थळी कॉंग्रेस तालुका अध्यक्षांची भेट !

September 22, 2021

छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदार मावळ्यांचे आभार ; संभाजीराजे समर्थकांची सेना भवनासमोर बॅनरबाजी

June 12, 2022

मोठी बातमी : जळगाव दुध संघात कोट्यावधींचा अपहार ; आ. मंगेश चव्हाण यांची पोलिसात तक्रार !

October 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group