TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

“तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय” – पालक मंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
January 25, 2025
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठीच व जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहीन. “गावाची एकजूट म्हणजे विकासाचा पाया आहे. आपण सगळ्यांनी मिळून आपले गाव आणि जिल्हा प्रगतिपथावर नेऊ या. मी तुमच्यातीलच एक असून तुमच्या प्रेमामुळे माझं बळ वाढतं, विकास हेच माझं ध्येय असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. आव्हाणे येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि आव्हाणे गावाचे रहिवासी सुनील चौधरी होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार !
यावेळी श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे चेअरमन मंगल पाटील, सरपंच भारती भगवान पाटील, विलास चौधरी, भगवान पाटील वि.का.स.सोसायटीचे चेअरमन विजय पाटील व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार शाल, श्रीफळ व गुलाबांच्या फुलांचा मोठा हार घालून फटाक्यांच्या आतषबाजीत केला. तसेच याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आव्हाणे गावाचे रहिवासी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील वामन चौधरी, आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य असलेले डॉ. संदीप जोशी व डॉ. मयुरी जोशी या दाम्पत्याचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच छगन पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक डॉ. संदीप पवार यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव रुपसिंग चौधरी यांनी मानले.

READ ALSO

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी, जिल्हाप्रमुख विष्णूभाऊ भंगाळे, सरपंच भारती पाटील, विलास चौधरी उर्फ किटूनाना, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे चेअरमन मंगल पाटील, सचिव रूपसिंग चौधरी, डॉ.संदीप जोशी, डॉ.मयुरी जोशी, श्रीराम जाधव, कॅथरीन जाधव, भगवान पाटील, ह.भ.प. आवरकर महाराज, राजू पाटील, छगन पाटील, जानकीराम पाटील, माजी जि.प. सदस्य गोपाल चौधरी, माजी सभापती राजेन्द्र चव्हाण, मुकुंदराव नन्नवरे, रमेश आप्पा पाटील, आशुतोष पाटील, कुंदन काळे, राकेश चौधरी, उमाकांत चौधरी, जितू पाटील, दिलीप पाटील, वि.का.स.सोसायटीचे चेअरमन विजय पाटील, अशोक पाटील, अहिल्याबाई होळकर ग्राहक भंडारचे पदाधिकारी वसंत साबळे, तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच वि.का.स.सोसायटीचे संचालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवसेनेचे, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुणे हादरलं : स्मशानभूमीत दोन मित्र भूतासारखे पिसाटले, एकाने टाकले दुसऱ्यावर पेट्रोल !

March 8, 2022

Mostbet Türkiye Giriş

November 19, 2022

नफ्याच्या आमिषाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला साडेपाच लाखांचा गंडविले !

September 19, 2025

पान, सुपारी, पानमसाला खा अन् डोकं शांत ठेवा ; आव्हाडांचा अजब सल्ला

November 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group