TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2026
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव, प्रतिनिधी : गुरुपौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमेनिमित्त धरणगाव येथील जुनी पोलीस लाईनजवळील श्री दत्तात्रेय अध्यात्मिक संस्थान (अग्नी आखाडा) येथे दि. २९ जुलै रोजी श्री दत्तात्रेय महाराज महापूजा, महाआरती व महाप्रसाद सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदा संस्थानाच्या स्थापनेचे ६० वे वर्ष पूर्ण होत असल्याने गुरुपौर्णिमा महोत्सवासह हिरकमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

भारतीय संस्कृतीतील गुरुतत्त्वाच्या उपासनेचा सर्वोच्च दिवस मानल्या जाणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या भक्तिमय सोहळ्यास खान्देशासह मध्य प्रदेश, गुजरात आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती लाभते. पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, वेदमंत्रांच्या गजरात आणि दत्तनामाच्या अखंड जयघोषात श्री दत्तात्रेय महाराजांची विधिवत महापूजा, अभिषेक व पूजन करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती होऊन सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. संपूर्ण परिसर “श्री दत्तात्रेय महाराज की जय”, “श्री गुरुदेव दत्त” आणि हरिनामाच्या गजराने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघतो. या उत्सवाद्वारे गुरुतत्त्वाचे महत्त्व, अध्यात्म, सेवा, संस्कार, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो.vयावेळी परमपूज्य गुरुवर्य राजयोगी श्री धनराजनाथजी, परमपूज्य राजयोगिनी सुनंदामाताजी तसेच परमपूज्य राजयोगी श्री सागरनाथजी यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुतत्त्वाचे महत्त्व स्पष्ट करण्यात येणार असून नवभक्तांना दीक्षाही दिली जाणार आहे. या महोत्सवाचे नियोजन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळाच्या वतीने करण्यात आले असून, भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाचे पदाधिकारी, सेवेकरी व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या आयोजनासाठी अशोक परदेशी, किशोर परदेशी, पराग गरुड, सागर जगताप, कांतीलाल मराठे, दिगंबर चौधरी, कृष्णा वाघ, जयंत पाटील, विष्णु जाधव तसेच पुरुषोत्तम चौधरी हे विशेष परिश्रम घेत असून, या पवित्र सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Devotional celebration of the Guru Purnima festival at the Agni Akhada in Dharangaon; Diamond Jubilee of the Datta Sansthan to be celebrated as well.Dhrngoan

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2026 !

September 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2026 !

September 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 सप्टेंबर 2026 !

September 7, 2026
कृषी

महिनाभरापासून पावसाची दडी, सोयाबीन, मक्याला मोठा फटका

September 6, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 06 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2026 !

September 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंना पुन्हा कोरोनाची लागण !

February 18, 2021

‘प्रियंका अन् कंगनाला भेट देणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’ : सचिन सावंत

May 25, 2021

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..’या’ बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

January 30, 2022

धक्कादायक ! लग्नात गात असतानाच गायिकेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group