TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

कुंटणखाना चालविणाऱ्या दोन पुरुषांसह महिला ताब्यात; इशारा मिळताच टाकला छापा

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील दाट वस्ती असलेल्या पिंप्राळा हुडको परिसरातील एका घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर तीन ग्राहकांसह कुंटणखाना चालविणाऱ्या दोन पुरुष व एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास केली. गेल्या दीड वर्षात याच कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको परिसरातील एका अलिशान घरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, एएचटीयू विभागाच्या प्रभारी माधुरी बोरसे, उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सचिन रणशेवरे यांच्यासह त्यांच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार एका डमी ग्राहकाला कुंटणखाना सुरु असलेल्या घरात पाठविण्यात आले. घरात कुंटणखाना सुरु असल्याची खात्री होताच सापळा रचून बसलेल्या पथकाने छापा टाकला,

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

चार पीडित महिलांची सुटका गुन्हा दाखल पोलीसांनी छापा टाकल्यानंतर घरातीव वेगवेगळ्या खोल्यांमधून चार पीडित महिलांच सुटका करण्यात आली. तसेच ग्राहक म्हणू आलेल्या तिघांसह कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेसह दोन पुरुषांना ताब्यात घेतल असून या प्रकरणी रामानंद पोलिस ठाण्या देण्यात आलेल्या फिर्यादीवरून ग्राहक कुंटणखाना चालविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बांग्लादेशी महिलेचा मोबाईल बदलविला

कुंटणखान्यातून चार पीडित महिलांमध्ये एक बांग्लादेशी महिला आहे. तसेच या ठिकाणाहून पाच मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले. पीडितेंसह संशयितांना पोलीस ठाण्यात आणत असतांना जप्त केलेला मोबाईल बदलवून त्याठिकाणी दुसरा मोबाईल ठेवला. बदलवलेला मोबाईल पीडित बांग्लादेशी महिलेचा असून त्यामध्ये त्या महिलेची ओळख पटविसाठी असलेल्या कागदपत्रांसह अन्य डेटा होता. हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी कारवाईसाठी गेलेल्या अंमलदारांची चांगलीच खरडपट्टी काढून त्यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

कारवाईनंतर काही दिवसातच सुरु होतो पुन्हा कुंटणखाना पिंप्राळा हुडको परिसरात भर वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा कुंटणाना सुरु आहे. याठिकाणी अनेकदा कारवाई करण्यात आली, मात्र कारवाईनंतर काही दिवसातच पुन्हा हा कुंटणखाना सुरु होत असल्याने आर्थीक हितसंबंध आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच गेल्या दीड वर्षात याच घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांकडून तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThird raid on a brothel operating from a house in Pimprala

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

कारखान्यांमध्ये ४७ लाखांची वीजचोरी; दोन प्रकरणांत तिघांवर गुन्हा दाखल

September 1, 2026
Next Post

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील उस्मानिया पार्कमध्ये घरफोडी ; १५ हजाराचा ऐवज लंपास

November 28, 2020

अमळनेरात तरुणावर चाकूने वार करून रोकड लुटली !

May 27, 2022

लिंबू, सुया, व कुंकू लावलेले काळे बाहुले टाकून भानामती ; दोघांविरुद्ध गुन्हा !

November 30, 2023

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 मे 2026 !

May 1, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group