TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : भारतीय जैन संघटना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
December 18, 2024
in जळगाव, वैद्यकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय जैन संघटना व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14,15,16 जानेवारी 2025 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (सिविल हॉस्पिटल परिसर) येथे भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. उतमचंदजी पारख व स्व. जौहरीमलजी श्रीश्रीमाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला अमेरिकेतील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वाईनस्टीन व त्यांची टीम हे दुभंगलेले ओठ, पापण्यांची विकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, नाक व कान यावरील बाह्य विकृतींवर चिकटलेली बोटे, फुगलेले गाल आदी प्रकारच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत . जळालेल्या, भाजलेल्या व पांढरे डाग असलेल्या रुग्णांवर शास्त्रक्रिया करण्यात येणार नाही. शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांना औषधी सोबत रूग्णांना चहा व जेवणाची देखील मोफत व्यवस्था केली जाणार आहे.
रुग्ण नोंदणी व तपासणी

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

हे शिबिर मंगळवार दिनांक 14/1/2025 रोजी (फक्त एक दिवस) सकाळी – 9 ते 12 पर्यंत असून तपासणीसाठी उपाशी पोटी यावे. तसेच या मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी विनयकुमार पारख 7782820707, डॉ. अशोक श्रीश्रीमाल 9823019414 यांना संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 सप्टेंबर 2026 !

September 12, 2026
Next Post

सहा जानेवारी पत्रकार दिन साजरा करण्यासाठी चोपड्यात बैठक..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्मिला मातोंडकरचा शिवसेनेत प्रवेश !

December 1, 2020

राष्ट्रवादी आदिवासी सेलतर्फे मणिपूर येथील घटनेचा निषेध !

July 20, 2023

तीन जणांकडून घराची रेकी ; क्रांती रेडकरचा खळबळजनक दावा !

November 1, 2021

दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ; आईसह दोन मुलांचा मृत्यू !

November 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group