TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीनुसार एकात्मिकृत विकासासाठी चोपडा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती कार्यकारिणी नुकतीच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली आहे.

या समितीत पालकमंत्र्यांनी सुचविलेले तथा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत निवडून आलेले आमदार हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे(अध्यक्ष),तर संबंधित पंचायत समितीचे सभापती सह अध्यक्ष , तहसिल विभागातील खरेदी विक्री संस्थांचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य आणि तहसीलदार हे पदसिद्ध सचिव सचिव म्हणून काम पाहतात. या कार्यकारणीत जिल्हा नियोजन मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे पालकमंत्री विविध प्रवर्गातील ५ अशासकिय सदस्य आणि ३ महिला सदस्यांची नियुक्ती करतात. तालुका अशासकीय सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

१. मच्छिंद्रनाथ वासुदेव पाटील रा. मोहिंदा ता. चोपडा,
२. शिवराज संभाजी पाटील रा. सनफुले ता. चोपडा,
३. कैलास राजाराम बाविस्कर रा. लासुरे ता. चोपडा,
४. नामदेव बाबूराव पाटील, रा. वडगाव बु. ता. चोपडा
५. गोपाल श्रीराम पाटील, रा. नारोदा ता. चोपडा,

अशासकीय महिला सदस्य

१. शीतल गोपाल देवराज, रा. गालंगी ता. चोपडा,
२. पुष्पाताई सुनील जैन, रा. चोपडा ता. चोपडा
३. उज्वला भास्कर पाटील, रा. गणपूर ता. चोपडा

उपरोक्त नवनिर्वाचित सदस्यांचे माजी आमदार अण्णासाहेब प्रा. चंद्रकांत सोनवणे,कृऊबा सभापती नरेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर ओतारी, विकास पाटील आदींनी अभिनंदन केले आहे .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

खळबळजनक : अर्धनग्न अवस्थेत सापडला युवतीचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंना दिलासा ; चौदा वर्षापूर्वीच्या प्रकरणातील अटक वॉरंट रद्द

June 17, 2022

वैद्यकीय तपासण्यांच्या आधारेच खडसेंना अपंगत्वाचे प्रमाणपत्र ; वैद्यकीय अधिकाऱ्याचा दावा !

October 10, 2021

तीस वर्षांपासून खंडित बारागाड्या कार्यक्रमाचा यंदापासून पुन्हा प्रारंभ

May 27, 2022

पाचोरा येथे मुस्लिम पटेल, देशमुख, देशपांडे बिरादारीच्या गुणवंताचा गौरव समारोह संपन्न

February 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group