TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हनुमान जयंतीनिमित्त भाजपा जिल्हा महानगरतर्फे ५३ रक्त दात्यांनी केले रक्तदान

जनसेवा हीच राष्ट्र सेवा : जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) संपुर्ण देशात व महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातले असुन रक्त पुरवठा कमी झाला आहे. यामुळे भारतीय जनता पक्षाच्यावतीने संपुर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात आज हनुमान जयंतीच्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोघ ठिकाणी ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

आज दि. २७ एप्रिल २०२१ रोजी हनुंमान जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आज भाजपा जिल्हा महानगरतर्फे घेण्यात आले. आज सकाळी ९.०० ते ११.०० दरम्यान मंडल क्र. ४ व ९ येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी ९.०० वाजता मंडल क्र ४ नंदनवन कॉलनी, सृष्टी हॉस्पिटल येथे आ. सुरेश भोळे महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिराचे नियोजन मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, निलेश कुलकर्णी यांनी केले. नगरसेविका दीपमाला काळे, धिरज वर्मा, ललित लोकचदाणी, यांनी रक्तदान करून सुरुवात केली. याप्रसंगी प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, विशाल पाटील, उपाध्यक्ष पिंटू भाऊ काळे, नगरसेवक मनोज भंडारकर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, चेतन तिवारी, मंडळ सरचिटणीस, महिला आआघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, रिक्षा आघाडी अध्यक्ष प्रतीक शेठ, जयंत चव्हाण, सागर पोळ आदी उपस्थित होते.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

तसेच मंडल क्र ९ महाबळ स्टॉप, जाणता राजा चौक येथे रक्तदान शिबीर सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान घेण्यात आले. त्याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी नितीन इंगळे, राहुल वाघ, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सचिन बाविस्कर, जयंत चव्हाण, गौरव पाटील, अबोली पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील, अमित सोळंकी, सुरसिंग पाटील, रवींद्र कोळी (नाना भाऊ), संजय तिरमले, अनंत देसाई, प्रवीण मोहोर, पंकज सावळे, चेतन अदंगले, संतोष डांबरे, भुपेश कुलकर्णी, प्रथम पाटील, अशोक महाजन, रोहित सोनवणे, रुपेश मौर्य,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

राजु मामा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हनुमान हे सेवेचे प्रतीक असून भाजपा हे सेवेला प्राधान्य देणारा पक्ष असुन जनसेवा हिच राष्ट्रसेवा हा पक्षाचा खरा उदेश आहे असे याप्रसंगी सांगितले. व रक्तदात्यांना प्रमाण पत्र देऊन त्याचे आभार मानले. या शिबिरास गोळवलकर रक्त पेढी, अविकुमार जोशी यांचे अमूल्य सहकार्य लाभले. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

अमळनेर प्रभारी पोलीस निरीक्षकपदी जयपाल हिरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३७ कोरोनाबाधित, ७४ झाले बरे !

June 29, 2021

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

February 27, 2022

पाळधीतील एसपी वाइन शॉप फोडले ; तीन लाखांच्या दारूसह चार लाखांची रोकड लंपास !

August 28, 2022

महाराष्ट्राला जातीयवादी शक्तींपासून सतर्क राहायला हवे : शरद पवार

November 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group