TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तीन पुरुष गटातील जिल्हा व्हॉलीबॉल संघाची निवड चाचणी संपन्‍न

तीन मुलीना विभागीय पातळीवर थेट सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या माध्यमाने फेब्रुवारी व मार्च या महिन्यात विविध ठिकाणी होत असलेल्या राज्यस्तरीय आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणीचे आयोजन जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या माध्यमाने रविवारी नूतन मराठा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर घेण्यात आले.

या तिन्ही गटात सोळा-अठरा व एकवीस वयोगटात जिल्ह्यातील सुमारे ९२ मुलं व १७ मुलींचा समावेश होता. यात जळगाव ,धरणगाव, पाचोरा, जामनेर व पारोळा येथील खेळाडूंचा समावेश होता. निवड चाचणी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करून करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, सचिव अंजली पाटील (शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त, आंतर राष्ट्रीय पंच), कार्याध्यक्ष सुभाष पवार, सदस्य इफतेखार अहेमद (राज्यस्तरीय पंच), दर्शन आटोळे, रवींद्र कंखरे (राज्यस्तरीय पंच तसेच नाशिक विभागीय सचिव), अमजदखान पठाण व क्रीडा शिक्षक शफी मुजावर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सोमेश आटोळे, प्रसाद पाटील, हर्षदा पाटील, भाऊसाहेब पाटील आकाश भिवाल (राज्यस्तरीय पंच) डिंपल वर्मा,जयंत साबळे, हिमांशू पाटील, धनंजय आटोळे व युनिव्हरसल क्लबच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

निवड समिती

तिघी वयोगटातील संघ निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड समिती सदस्य म्हणून छत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, राष्ट्रीय पंच इफतेखारअहमद, विभागीय सचिव रवींद्र कंखरे व दर्शन आटोडे यांनी संघाची निवड चाचणी कडून करून यादी अध्यक्ष फारुक शेख यांना सुपूर्त केली. त्या संघाची निवड अध्यक्ष फारूक शेख यांनी घोषित केली.

सोळा वर्षाच्या आतील संघ

झिशान खान, कवीश्वर सोनवणे, फरहान खान, सौरभ बाविस्कर (सर्व जळगाव), चैतन्य महाजन, कौशल पाटील, सुनिल गोसावी, यश पाटील विशाल गोसावी, निखिल पाटील, व रोहित चौधरी (सर्व धरणगाव), भूपेश चौधरी (पाचोरा) तर राखीव खेळाडू म्हणून राज चौधरी, धीरज तोंडे व प्रणव सातपुते (सर्व धरणगाव).

अठरा वर्षा आतील संघ

यश जंजाळे, अक्षय सोनार, ऋषिकेश देशमुख, अभय कापुरे, हर्षद भोसले, (सर्व जळगाव), यश पाटील, ललित ढोके, स्वप्निल चौधरी व पवन मराठे (सर्व धरणगाव), हर्षल मिस्तरी व मनीष खामकर (पाचोरा), वीरेंद्र ढाकणे( जामनेर), राखीव खेळाडू सृजल कोठारी(जळगाव), तुषार नेरपगार अंकित महाजन व योगेश साळुंखे( सर्व धरणगाव).

२१ वर्ष वयोगटातील संघ

देवेश परदेशी व भावेश शिंदे जळगाव वैभव भोलाणे, ईश्वर चौधरी, रितिक भोई, रुपेश चौधरी, ब्रम्हा धनगर, हरीश नाईक (सर्व धरणगाव), रियाज अली खान व सिद्धेश जडे (पाचोरा). राखीव खेळाडू रोहन मिष्रा (पाचोरा), विशाल बीचवे (धरणगाव), विपुल दहिभाते (जामनेर), प्रसाद पाटील (जळगाव).

१८ वयोगटात मुलींचा संघ अपात्र तर तीन मुलींचा थेट प्रवेश

अठरा वर्षाच्या मुलींच्या गटात एकूण १४ मुलींनी सहभाग नोंदविला. परंतु सदरचा संघ हा योग्य ते अनुसार नसल्याने त्यास अपात्र करण्यात आले. परंतु २१ वर्षाच्या आतील गटात वैष्णवी जितेंद्र सिंग चव्हाण व दिपाली रवींद्र सोनवणे दोघी जळगाव यांना तर १६ वर्ष वयोगटात पारोळा ची कु. तनिष्का संदीप सोनवणे या तिन्ही महिला खेळाडूना विभागीय पातळीवर पाठवण्यात येत आहे. असल्याची घोषणा अध्यक्ष फारुख शेख यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

न्यायव्यवस्थेतील वातावरण शंका-कुशंका घेण्याच्या पलीकडे पोहोचले आहे : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील व्यापाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, व्यवसाय परवाना कर रद्द करूनच राहणार!

August 23, 2025

महात्मा फुले विकास महामंडळ अपहार प्ररकणी आणखी दोघांना अटक !

November 26, 2020

चीनमध्ये 133 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान क्रॅश ; 2 मिनिटांत 30 हजार फूट खाली कोसळले ! (व्हिडीओ)

March 21, 2022

धरणगावजवळ भीषण अपघात ; दोन तरुण जागीच ठार !

August 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group