TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा फुले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी प्रा.पल्लवी सपकाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान !

आमचे विद्यार्थी आमचा अभिमान : मुख्या. जे.एस.पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेची माजी विद्यार्थिनी पल्लवी वसंत सपकाळे यांना नुकतीच पी.एच.डी.पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाशी संलग्न रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नेरुळ नवी मुंबईच्या प्राध्यापिका पल्लवी वसंत सपकाळे यांना इलेक्ट्रॉनिक्स ऑफ इंजिनीअरिंग टेक्नॉलॉजी मध्ये मुंबई विद्यापीठातून ” Enhancing Quality of Service in Mobility Management for next Generation Network ” स्पेशलायझेशन विषयातून पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून डॉ.उत्तम कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

माझ्या यशामागे माझी आई सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगावच्या माजी शिक्षिका सौ.संघमित्रा वसंत सपकाळे, वडील सेवानिवृत्त जि.प.शिक्षक वसंत सपकाळे, आणि पती प्रशांत रमेश कांबळे बायोमेडिकल शिलर कंपनी मुंबई येथे मॅनेजर यांचे अनमोल सहकार्य लाभले. माझ्या महात्मा फुले हायस्कूल शाळेने माझ्यावर केलेले संस्कार आणि माझ्या शिक्षकांनी दिलेले शिक्षण यामुळेच मी पदवी संपादन करू शकली असे प्रतिपादन डॉ.पल्लवी सपकाळे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

मैत्रीच्या नात्याला काळिमा ! इन्स्टाग्रामवर मैत्री झाली अन् तरुणीला कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘…म्हणून राज कुंद्राला अटक केली’ ; मुंबई पोलिसांची हायकोर्टाला माहिती

July 30, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ऑगस्ट ते शनिवार 17 ऑगस्ट 2024 !

August 11, 2024

संविधानामुळेच या देशाची एकता, अखंडता टिकून ; प्रा.सुषमा अंधारे यांचे प्रतिपादन

May 8, 2022

चंद्रकांतदादा पत्र लिहिणार.. अरे बापरे.. ताबडतोब.. भीती वाटते मला : संजय राऊत

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group