TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

….तर ‘त्या’ निकाहवर मुस्लिम धर्मगुरू टाकणार बहिष्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 26, 2023
in राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) डीजे लावण्यासह अनावश्यक खर्च केला जात असेल तर अशा निकाहवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. चुकीच्या गोष्टींपासून समाजास परावृत्त करण्यासाठी नायब शहर-ए-काझी सय्यद एजाजुद्दीन काझी यांनी विशेष मोहीम सुरू केली अाहे. तसेच, कमी खर्चात साध्या पद्धतीने निकाह करण्याची विशेष मोहीम सुरू केली असून याबाबत शहरात जनजागृतीही केली जात आहे.

परिस्थिती नसल्याने समाजातील अनेक मुलींचे वय वाढूनही त्यांचा निकाह होत नाही. हे टाळण्याची देखील मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुस्लिम धर्मात निकाहवेळी मुलीच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवू नये, आर्थिक देवाणघेवाणीवरून शुभकार्यात अडथळा येऊ नये यासाठी साध्या पद्धतीने निकाह करण्याची शिकवण आहे. आधुनिक काळात अनेकांनी निकाहचा अर्थ बदलून टाकला अाहे. डीजे वाजवून जल्लोषाने जागा घेतली आहे. अशा गोष्टी समाजाने टाळल्या पाहिजेत. त्यामुळे साध्या पद्धतीने निकाह करावा. भेटवस्तू, आहेर, हुंडा या प्रथांना आळा घालावा. वाचलेल्या पैशांतून मुलीचे भविष्य कसे घडवता येईल हे पहावे. तिच्या नावावर ठेवी ठेवणे, शिक्षण, रोजगारासाठी त्या रकमेचा वापर करून मुलगी स्वावलंबी होण्यास मदत करता येईल. खाद्यपदार्थांवर अधिक खर्च करू नये. डीजेवर बंदीसह वाजंत्री, सजावट भेटवस्तू देणे-घेणे, आहेर असा अवाजवी खर्च टाळावा. मुलीचा हक्क आणि सुरक्षा यासाठी मेहरची अधिक रक्कम असावी. शरियत कायद्यानुसार साध्या पद्धतीने निकाह करावा. सामुदायिक विवाहास प्राधान्य द्यावे, कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत निकाह करावा. साखरपुड्यातच निकाहाचे नियोजन करावे, अशी जनजागृती केली जात आहे.

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
Next Post

तीन हजाराची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उद्योजक गौतम पाषाणकर अजूनही बेपत्ता ; २९ दिवस झालेत पाषाणकर नेमके कुठे आहेत?

November 20, 2020

विवाहस्थळी खळबळ : सासूच्या पाया पडताच ५ लाखाचे दागिने क्षणात झाले गायब

December 10, 2021

नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषि क्रांती घडवू या : अनिल जैन

September 29, 2022

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group