पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप
धरणगाव (प्रतिनिधी) - आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या उधना–मिरज (पंढरपूर) विशेष रेल्वेचे धरणगाव ...









